KPra Foods

Call Directions Website Contact the business

KPra Foods K-Pra Foods is a Pune-based flours, pickles, smart spices, fasting products etc. manufacturing company since 1948. Started in 1948, by Late Smt.

Kamalabai Bhat, K-Pra is a favourite in Maharashtrian kitchens across the world. From Ready to cook spice mixes to Pickles, K-Pra boasts of a range of over 40 products that are absolute essentials for the Marathi palate. Associated with quality, purity, and taste, K-Pra holds a special place in every Maharashtrian's heart. Over the years, K-Pra has brought authentic Maharashtrian products like Pickles, Upwaas products, Bhajanies, Chatanies, etc. With more than 120 employees, and a strong retail network of over 15,000 retail outlets, we cater to every food lover's whimsy! Already a household name in Maharashtra, K-Pra has a prominent presence in Goa, Indore, and Karnataka as well. Having launched our products overseas as well, we are now amidst expanding our territories in the overseas market.

20/09/2026

Best wishes for Parivartini Ekadashi!

या उत्सवाला खऱ्या अर्थाने कुरकुरित करायचं असेल तर केप्रचं चकली भाजणी पीठ.तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.https://k-pra.com/produ...
18/09/2026

या उत्सवाला खऱ्या अर्थाने कुरकुरित करायचं असेल तर केप्रचं चकली भाजणी पीठ.

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/chakli-bhajani

17/09/2026

पूर्वी उकडीचे मोदक बनवणे खूप अवघड होते. पण आता केप्र मोदक पिठी इतकी परफेक्ट आहे की, आजची तरुण पिढी देखील सहजपणे बनवू शकते आणि हा proud moment सोशल मीडियावर लावून शेअरही करू शकते.

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा, केप्र मोदक पिठी !
https://k-pra.com/products/modak-peeth

16/09/2026

तुमच्याही घरी गणपती मध्ये पूजा असते? तर मग पूजेचा तोच स्वादिष्ट प्रसादाचा शिरा आता अवघ्या पाच मिनिटात घरी बनवा.
त्यासाठी आणा, ओरिजनल वेलची आणि केळ घातलेला केप्र प्रसादाचा शिरा !
यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर्स नाहीत आणि चव तर... केवळ अप्रतिम!!

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/prasad-sheera-instant-sooji-halwa-for-pooja-fasting-k-pra-foods

यंदा गौरीला द्या, तुमच्या हातांनी बनवलेल्या अनारश्यांचा फराळ !सर्वांनाच आवडणारे हे जाळीदार अनारसे तुम्ही घरातही सहजपणे ब...
16/09/2026

यंदा गौरीला द्या, तुमच्या हातांनी बनवलेल्या अनारश्यांचा फराळ !
सर्वांनाच आवडणारे हे जाळीदार अनारसे तुम्ही घरातही सहजपणे बनवू शकता.

त्यासाठी आत्ताच blink it वर ऑर्डर करा, केप्र अनारसे पीठ !
https://blinkit.com/prn/x/prid/713952

14/09/2026

सुख, शांती व समाधान घेऊन श्रीगणपतीबाप्पांचे आगमन आपल्या घरी व्हावे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात.
केप्रतर्फे श्रीगणेश चतुर्थी व उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

गौरी-गणपतीच्या खास पाहुणचारासाठी केप्रचा चकली व अनारसेचा कॉम्बो पॅक ! तुम्ही स्वतः बनवलेले पदार्थ खाऊन देवही म्हणतील...क...
13/09/2026

गौरी-गणपतीच्या खास पाहुणचारासाठी केप्रचा चकली व अनारसेचा कॉम्बो पॅक !
तुम्ही स्वतः बनवलेले पदार्थ खाऊन देवही म्हणतील...केवळ अप्रतिम !

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/collections/festive

मनापासून केलेला प्रसाद देवाला अधिक आवडतो. तेव्हा‌ बाप्पांच्या आवडीचे 'उकडीचे मोदक' यंदा घरीच बनवा. त्यासाठी आत्ताच ऑर्डर...
13/09/2026

मनापासून केलेला प्रसाद देवाला अधिक आवडतो. तेव्हा‌ बाप्पांच्या आवडीचे 'उकडीचे मोदक' यंदा घरीच बनवा.

त्यासाठी आत्ताच ऑर्डर करा, एकदम 'परफेक्ट' असलेली केप्र मोदक पिठी !!
https://k-pra.com/products/modak-peeth

स्वतःच्या हाताने मोदक बनवून लाडक्या बाप्पांला खाऊ घालायचे ही भावना तुमच्याही मनात आहे ना ! मग त्यासाठीच केप्र मोदक पिठी ...
12/09/2026

स्वतःच्या हाताने मोदक बनवून लाडक्या बाप्पांला खाऊ घालायचे ही भावना तुमच्याही मनात आहे ना ! मग त्यासाठीच केप्र मोदक पिठी आणा. एकवेळ तुमचा मोदकांचा आकार चुकेल पण पिठी इतकी परफेक्ट की देवाला ती चव नक्की आवडेल.

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/modak-peeth

11/09/2026

तुम्हालाही घरी गणपती बसवायचा आहे? पण प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे माहित नाहीये? तर मग केप्रच्या वेबसाईटला भेट द्या.
आराध्ये गुरुजी तुम्हाला संपूर्ण विधी सांगतील. एवढंच नव्हे तर आरती संग्रह, उकडीचे मोदक कसे करावेत?
प्रसादाचा शिरा पाच मिनिटात कसा तयार करावा?
या ट्युटोरियलसह इतरही महत्त्वाची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
तेव्हा केप्र वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा.

अधिक माहितीसाठी हे पेज नक्की पाहा:
https://k-pra.com/pages/bappa-k-pra

Address

Near Dindayal Hospital, Bhanburda, Shivajinagar Pune
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919766469830

Alerts

Be the first to know and let us send you an email when KPra Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KPra Foods:

Shortcuts

Share