Chai Kranti

Chai Kranti खबरें जो कहानी बन जाएं Expert Topics, News Stories and People Requests

ऋणानुबंध सामाजिक संस्था वारजे माळवाडी पुणे 58  वारजे माळवाडी परिसरातील मराठी शाळेतील एकेरी पालक असणाऱ्या ( आई किंवा वडील...
04/01/2022

ऋणानुबंध सामाजिक संस्था वारजे माळवाडी पुणे 58 वारजे माळवाडी परिसरातील मराठी शाळेतील एकेरी पालक असणाऱ्या ( आई किंवा वडील नाही किंवा दोन्ही नाही ) अशा 20 मुलांचे पालकत्व घेतले आहेत त्यात 5 वी 6वी एकत्र व 7 वी 8 वी एकत्र आशा 10 10 मुलांना फक्त शनिवार रविवार इंग्रजी गणित विज्ञान व इतर विषय शिकवणे ऍक्टिव्हिटी घेणे या साठी स्वयंसेवक शिक्षक हवे आहेत
Contct। 9850986079

Need Volunteers to Organize Free Computer Education. Call Belowपौर्णिमा धाडवे86684132309765842396
24/12/2021

Need Volunteers to Organize Free Computer Education. Call Below

पौर्णिमा धाडवे
8668413230
9765842396

साथीनो गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भोर मधील विविध ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये शिक्षणात ला घेऊन आपण काम करत आहोत व शि...
04/12/2021

साथीनो गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भोर मधील विविध ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये शिक्षणात ला घेऊन आपण काम करत आहोत व शिक्षणाचा प्रचार-प्रसाराची ही गंगा #मैत्रकूल तर्फे आपण तळागाळातील #शिक्षणबाह्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो सध्या आपण #दिवळे या गावात आपल्या तर्फे एक वाचनालय (250 ते 300 पुस्तक) गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरू केले आणि येत्या 10 डिसेंबर ला #रावडी या गावात वाचनालय सुरू करत आहोत 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन निमित्त आपण #माणुसकीच्या संस्कार पेरणाऱ्या आणि देशहिताचे मानवी संस्कार देणारी वाचन संस्कृती जपण्यासाठी #सानेगुरुजी_वाचनालय क्र.2 सुरु करत आहोत मागील वाचनालय। (छात्रशक्ती संचलित मैत्रेय वाचनालय दिवळे क्र. 1 ) प्रमाणे आपल्या मदतीची आवश्यकता आहे .
आपण #पुस्तक किंवा #आर्थिक स्वरूपात #वाचनालयासाठी #मदत करू शकता का?
संपर्क :-9689687185
Harishchandra Shanta Ganaee
प्रमुख संचालक
मुक्ती मैत्रकुल
तालुका भोर
जिल्हा पुणे

★★★★★पोस्टल अड्रेस::-★★★★
चंद्रकांत घोलप
मुक्ती मैत्रकूल ,
रावडी गाव ,पोस्ट-चिखलगाव,
तालुका- भोर ,जिल्हा पुणे.
Pin412206
9689687185

Environ foundation Volunteer Required for Food Distribution Call +91 73870 73701
02/12/2021

Environ foundation Volunteer Required for Food Distribution
Call +91 73870 73701

Revan Bagel Reach Out Volunteer Opportunity
02/12/2021

Revan Bagel Reach Out Volunteer Opportunity

Reach out
01/12/2021

Reach out

ASSOCIATION FOR RACING AND MOTOR SPORTS(ARMS) PUNE NEED WALL INTERIOR VOLUNTEER CALL KAMLESH DAVE 9325 27 4985
29/11/2021

ASSOCIATION FOR RACING AND MOTOR SPORTS(ARMS) PUNE NEED WALL INTERIOR VOLUNTEER

CALL KAMLESH DAVE 9325 27 4985

Teaching Volunteer - NGO Meet Sunday 11 AM 21 November 2021
20/11/2021

Teaching Volunteer - NGO Meet
Sunday 11 AM 21 November 2021

Do you see trash in your area? Do you want to engage with like minded people in your area to clean? We help you to form ...
07/07/2019

Do you see trash in your area? Do you want to engage with like minded people in your area to clean? We help you to form the group in your area to clean. Just send us the picture of the location where you want Swach Bharat.

13/09/2016

Address

Pune

Telephone

+919156882016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chai Kranti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share