11/30/2021
नमस्कार,
मागच्या काही महिन्यांपासून आम्ही "दिया कॅफे" च्या माध्यमातून आपल्या जिभेला चवदार बनवलं, अर्थात् या पुढेंही ते चालू च् राहिल. त्याचबरोबर तुमच्या आवडीचे व्हेज - नॉनव्हेज पदार्थ, घरगुती मसाले वापरुन चविष्ट आणि पोटाची काळजी घेऊन बनवलेले पदार्थ मिळण्याचे विश्वासाचे एकमेव ठिकाण म्हणजेच् "मोना'ज्" किचन्!!
आमच्याकडे चविष्ट मासवडी, पावभाजी, सोलकढी, जिरा राईस, भाकरी, चपाती, व्हेज-पुलाव, व्हेज बिर्याणी.
( चिकन 🍗मधे)-
चिकन करी, चिकन मसाला, चिकन फ्राय, चिकन खर्डा, चिकन बिर्यानी.
(मटण 🥘मधे)-
मटण करी, मटण मसाला, मटण फ्राय, मटण खर्डा, मटण बिर्याणी.
(फिश 🐟मधे)-
बांगडा करी, बांगडा फ्राय,
पापलेट करी, पापलेट फ्राय,
हालवा करी, हालवा फ्राय,
सुरमई करी सुरमई फ्राय,
ओला बोंबिल करी, ओला बोंबिल फ्राय.
तुम्ही फक्त आर्डर करा- सर्व पदार्थ किलो मध्ये, तेही वाजवी दरात मिळतील.
( पार्टीच्या आर्डर स्विकारल्या जातील. )
आजच् भेट द्या,"मोना'ज्" किचन
*आमचा पत्ता*-
दिया कॅफे, सन् व्युव्ह -७, अंतरिक्ष सोसायटी रोड, टेल्को ग्राऊंड'समोर, उध्यम-नगर, पिंपरी पुणे १८.
📞 ९३०७४७३९१२