My Dear Biryani

My Dear Biryani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Dear Biryani, Fast food restaurant, Greenlands CHS, Watta.

My Dear Biryani...the home-cloud Biryani brand launched for all foodies who deserves Tasty Biryanis prepared in hygiene kitchen with high quality and pure ingredients.

बिर्याणी.... खवय्यांचा प्रिय आणि पसंतीचा पदार्थ. ही केवळ एक डिश नाही तर देशभरातील खाद्यप्रेमींसाठी एक भावना आहे. पर्शियन...
28/05/2026

बिर्याणी.... खवय्यांचा प्रिय आणि पसंतीचा पदार्थ. ही केवळ एक डिश नाही तर देशभरातील खाद्यप्रेमींसाठी एक भावना आहे. पर्शियन आणि मुघल किचन मधुन आलेला हा पदार्थ अता घरघरात पोहचलाय. मुघलानी हे काम मात्र भन्नाट केल !
केशर, साजूक तुप या मुळे शाही रुबाब असलेला हा पदार्थ म्हंजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय.
बिर्याणीचे बरीच साजुक रुप बघायला मिळतात पण भाव खावुन जाते ती हळूहळू दम देउन बनवलेली दम बिर्याणी !!
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी, हैद्राबादी मटन दम बिर्याणी, हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी.......नाव जरी घेतले तर तोंडाला पाणी येत !
काय मग बिर्याणीचा फक्कड बेत करायचाय.........फोन करा मग !

सलोनी शिंदे - 070283 34364
PCMC-पिंपळे सौदागर-रहाटणी






26/05/2026

घरगुती मटण बिर्याणी !
विश्वास ठेवा आणि बिंधास्त खावा !!

सलोनी शिंदे : 070283 34364
पीसीएमसी : रहाटणी - पिंपळे सौदागर

आरोग्यदायी आणि दर्जेदार घरगुती बिर्याणी एकदा खाऊन बघाच !तुमची निराशा होणार नाही याची शंभर टक्के हमी !!सलोनी शिंदे - 0702...
25/05/2026

आरोग्यदायी आणि दर्जेदार घरगुती बिर्याणी एकदा खाऊन बघाच !
तुमची निराशा होणार नाही याची शंभर टक्के हमी !!

सलोनी शिंदे - 070283 34364
PCMC - पिंपळे सौदागर-रहाटणी








माय डियर बिर्याणी - घरगुती बिर्याणी लोकांपर्यंत पोहचवण्याच माझं स्वप्नं जे एक वर्षा पूर्वी अस्तित्वात आलं. खवय्यांना उत्...
06/05/2026

माय डियर बिर्याणी - घरगुती बिर्याणी लोकांपर्यंत पोहचवण्याच माझं स्वप्नं जे एक वर्षा पूर्वी अस्तित्वात आलं. खवय्यांना उत्तम क्वालिटी आणि टेस्टी बिर्याणी देण्याचा हा एक प्रयत्न.....

भरमसाट मसाले, भडकदार कलर्स, शरीराला घातक असणारे डालडा, अगिनोमोट सारखे पदार्थ न वापरता, साजुक तुप, केशर, काजू, दावत बासमती राईस सारखे दर्जेदार पदार्थ वापरून एक उत्तम दर्जाची बिर्याणी ग्राहकांना देण्याचा प्रयत्न.
गेल्या एक वर्षात जी काही प्रगती करू शकले ती फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या ग्राहक मित्र आणि मैत्रिणींनी दिलेल्या प्रेम मुळे आणि पुन्हा पुन्हा ऑर्डर करून त्यांनी दाखवलेल्या विश्र्वासामुळे.

तुम्ही पण विश्वास ठेवून नक्की खाऊन बघा.
बिर्याणी मध्ये वेज बिर्याणी पण एक चांगलं ऑप्शन असू शकतं? असा प्रश्न पडत असेल तर माय डियर बिर्याणी ची व्हेज पनीर बिर्याणी नक्की ट्राय करा.

मटण बिर्याणी खुप आवडते पण बाहेर खाण्याच डेअरिंग होत नाही तर आमची बोकडाच्या मटणाची अस्सल बिर्याणी बिनधास्त ट्राय करा.

बऱ्याच बिर्याणी ट्राय केल्या पण हवी तशी चिकन बिर्याणी मिळत नसेल तर आमची बिर्याणी नक्की खाऊन बघा.

ऑर्डर आल्यानंतर बिर्याणी फ्रेशली बनवली जाते त्यामुळेच ऑर्डर अँडव्हान्स मध्ये बुक करण्याची विनंती.

ऑर्डर बुकिंग साठी खालील नंबर वर संपर्क करा.
सलोनी शिंदे
7028334364




29/04/2026

5 Star Rated Home Made Biryanis In PCMC

Home Made Biryanis in PCMC - PuneSaloni: 070283 34364
22/04/2026

Home Made Biryanis in PCMC - Pune
Saloni: 070283 34364

08/03/2026
11/01/2026

HOME MADE BIRYANIs IN PCMC - PIMPLE SAUDAGAR

11/12/2023

5 STAR RATED......
Home Made Authentic Biryanis in PCMC area!!
Contact: Saloni-7028334364/8408043291

Address

Greenlands CHS
Watta
411017

Opening Hours

Tuesday 11:00 - 14:00
17:00 - 21:00
Wednesday 11:00 - 14:00
17:00 - 21:00
Thursday 11:00 - 14:00
17:00 - 21:00
Friday 11:00 - 14:00
17:00 - 21:00
Saturday 11:00 - 14:00
17:00 - 21:00
Sunday 11:00 - 14:00
17:00 - 21:00

Telephone

+917028334364

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Dear Biryani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to My Dear Biryani:

Share