Atmaram foods

Atmaram foods अंदरसुलची सुप्रसिद्ध भेळ अंदरसुल ची सुप्रसिध्द भेळ

ज्यांच्या हातात महादेवाची पिंड आणि तलवार पेलली जाते त्या व्यक्तीमध्ये इतिहास घडवण्याचे सामर्थ्य असते... पुण्यश्लोक अहिल्...
30/05/2024

ज्यांच्या हातात महादेवाची पिंड आणि तलवार पेलली जाते त्या व्यक्तीमध्ये इतिहास घडवण्याचे सामर्थ्य असते...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा .....

श्रीक्षेत्र दुगलगाव देवळणे बोकटे ते श्रीक्षेत्र पैठण, श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी माता पायी दिंडी सोहळा आयोजन केले आहे शन...
21/03/2024

श्रीक्षेत्र दुगलगाव देवळणे बोकटे ते श्रीक्षेत्र पैठण, श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी माता पायी दिंडी सोहळा आयोजन केले आहे शनिवार दिनांक 23.03.2024 रोजी दु. 2 वा. श्री काल भैरवनाथ मंदिर बोगटे येथे पादुका पूजन व पालखी पूजन होईल. बोकटे, दुगलगाव, देवळने ग्रामप्रदक्षिणा, देवाळणे हनुमान मंदिर येथे महाप्रसाद कार्यक्रम .. या कार्यक्रम महिती पत्र देताना ह भ प शुभम महाराज कोटमे, ह भ प अमोल महाराज कोटम, श्री भाऊसाहेब कदम त्या प्रसंगी श्री संतोष आत्माराम केंद्रे व श्री सुनिल अरखडे, श्री रमेश अहेर आदी मान्यवर उपस्थित होते...

श्री गणेश जयंती उत्सवा निमित्ताने श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा.....  कथा प्रवक्ते रामायणाचार्य ह भ प रामरावजी महाराज ढो...
05/02/2024

श्री गणेश जयंती उत्सवा निमित्ताने श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा..... कथा प्रवक्ते रामायणाचार्य ह भ प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर.... कथेची वेळ सायंकाळी सात ते दहा काल्याचे किर्तन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज गोदाम सरला बेट सोमवार दिनांक 12 2 2019 रोजी सकाळी अकरा वाजता तरी सर्व परंतु भाविक भक्तांनी या ज्ञानामृत सोहळ्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती... विनीत समस्त ग्रामस्थ व गणपती मंदिर ट्रस्ट अंदरसुल

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण तसेच श्री दत्त भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा अंदरसुल तालुका येवला..
21/01/2024

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण तसेच श्री दत्त भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा अंदरसुल तालुका येवला..

महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश, मा पंचायत समिती सदस्य सुरगाणा, भाजपा विशेष निमंत्रित सदस्य महाराष्ट्र प...
16/01/2024

महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश, मा पंचायत समिती सदस्य सुरगाणा, भाजपा विशेष निमंत्रित सदस्य महाराष्ट्र प्रदेश मा श्री एन डी गावितजी यांनी आत्माराम फुड्स येथे सदिच्छा भेट दिली त्यांचा सत्कार करताना आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र परिवार...

16/01/2024
शुद्ध रिफाइंड तेलात घरगुती पद्धतीने बनवलेले दिवाळीचे फराळ, आत्माराम फूड्स अंदरसुल... (ता.येवला)"अंदरसुल ची सुप्रसिद्ध भे...
12/11/2023

शुद्ध रिफाइंड तेलात घरगुती पद्धतीने बनवलेले दिवाळीचे फराळ, आत्माराम फूड्स अंदरसुल... (ता.येवला)
"अंदरसुल ची सुप्रसिद्ध भेळ"
आत्माराम फुडस च्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

धनत्रयोदशीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ..
10/11/2023

धनत्रयोदशीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ..

अभ्यासू व्यक्तिमत्त्व, दैनिक लोकनामाचे संपादक मा श्री जयंतजी महाजन सर यांचे आत्माराम फुड्स येथे सदिच्छा भेट त्यांचे अंदर...
01/11/2023

अभ्यासू व्यक्तिमत्त्व, दैनिक लोकनामाचे संपादक मा श्री जयंतजी महाजन सर यांचे आत्माराम फुड्स येथे सदिच्छा भेट त्यांचे अंदरसुल शहर व पंचक्रोशी च्या वतीने हार्दिक स्वागत..

संकष्ट चतुर्थीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
01/11/2023

संकष्ट चतुर्थीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

Address

Andarsul, Yevla
Yeola
423402

Opening Hours

Monday 7:30am - 8:45pm
Tuesday 7:30am - 8:45pm
Wednesday 7:30am - 8:45pm
Thursday 7:30am - 8:45pm
Friday 7:30am - 8:45pm
Saturday 7:30am - 8:45pm
Sunday 7:30am - 8:45pm

Telephone

+919423478254

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atmaram foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Atmaram foods:

Share

Category