Utsav Parivarcha

Utsav Parivarcha 121 years young conglomerate with interests in Tea,
Consumer Health, Retail, Realty and Education.

10/09/2021

baarish kalam aur ek cup chai , kafi hai na ek umra lautane ko ... बारिश ,कलम और एक कप चाय , काफी है न एक उम्र लौटाने को .... ...

30/08/2021

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग..
सपट परिवार कडुन सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

30/08/2021

"ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा"

23/06/2021

सण आहे सौभाग्यचा,
बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

21/06/2021

"Yoga is a light, which once lit, will never dim. The better your practice, the brighter the flame. Parivar tea celebrates International Yoga Day ||

20/05/2021

Parivar Tea Celebrate International Tea Day

19/05/2021
18/05/2021

तुम्ही घारत सुरक्षित राहा, आम्ही होम डिलीव्हरी करु

16/05/2021

https://youtube.com/c/mahabindok

महाबिनडोक - एक डोकेबाज कॉमेडी
या आपल्या युट्यूब चॅनल ला भरभरून प्रेम देणार्यां रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण महाबिनडोक या युट्यूब चॅनलला अजुनही भेट नाही दिली ?

आजच महाबिनडोक यूट्यूब चॅनेल ला नक्की व्हिजिट करा आणि एंजॉय करा आमच्या कॉमेडी स्कीट्स
नक्की बघा ,
तुमचे अभिप्राय कळवा ...

लाइक करा ,
शेयर करा ,
कमेंट करा ,
सबस्क्राईब करा
आणि
बेल आयकॉन दाबायला विसरू नका ...

महाबिनडोक-एक डोकेबाज कॉमेडी युट्युब चॅनल लिंक 👇🏻

https://youtube.com/c/mahabindok

धन्यवाद ...

14/05/2021

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
सपट परिवार तर्फ अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

13/05/2021

खुशी का दिन और हंसी की शाम कहना,
जब देखें वो तुझे तो,
मेरी तरफ से उनको ईद मुबारक कहना..सपट परिवार की ऑर से ईद मुबारक 🙏🙏

Address

Worli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utsav Parivarcha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Utsav Parivarcha:

Share

Category