14/05/2026
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त
अखंड शौर्य, पराक्रम आणि धर्मरक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या महान योद्ध्यास विनम्र अभिवादन! 🚩
त्यांचे बलिदान आणि स्वाभिमान सदैव प्रेरणा देत राहतील.
📍 S’Cube Restaurant
Celebrating the legacy of courage and sacrifice ✨
#जयसंभाजीराजे