SHIV VED Masahari

SHIV VED Masahari वाईकरानू मालवणी माश्याची चव वाईत शोधतास , मग आमी आसव ना ! Special Sea Food Restaurant

22/08/2026

श्रावण मासात मांसाहाराला नाही पण… 🌿🙏
शाकाहारी जेवणाचा आस्वाद तर घेऊ शकता! 😋🍛

पारंपरिक चवीपासून स्वादिष्ट शाकाहारी पदार्थांपर्यंत,
प्रत्येक घासात मिळवा घरगुती चवीची अनुभूती! ❤️

या मग शिव वेद ला… 🌱✨

📞 9657531933
#शाकाहारीजेवण #श्रावणस्पेशल

20/08/2026

श्रावणात उपवास असो वा शाकाहारी खाण्याची इच्छा… चविष्ट आणि मनसोक्त खाण्यासाठी शिववेद आहे की! 🍽️✨

📍 बावधन नाका, वाई
📞 9657531933

15/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन

11/08/2026

आखाड संपायच्या आधी
शिव वेद च्या आखाड्यात

समुद्री चवीचा आस्वाद घ्यायला नक्की या! 🐟🍤.
#आखाड #आखाडस्पेशल #मासे #मांसाहार #समुद्रीचव #चविष्टजेवण #खवय्ये #खवय्येगिरी

08/08/2026
08/08/2026

वाईमध्ये आता Seafood प्रेमींसाठी खास मेजवानी! 🐟🔥

✨ शिव वेद मासाहारी ✨
घेऊन येत आहे अस्सल Seafood आणि मांसाहारी चवींचा भन्नाट अनुभव!

🐟 ताजे Seafood | 🍤 खमंग स्वाद | 🔥 अस्सल चव

🎉 भव्य उद्घाटन सोहळा 🎉
📅 रविवार | ९ ऑगस्ट २०२६

समुद्राची चव… आता प्रत्येक घासात! ❤️‍🔥

02/08/2026

लवकरच आपल्या सेवेत! 😋🔥
शिव वेद | स्पेशल सीफूड मासाहारी
📞 9657531933
📍 Bavdhan Naka, Wai
#लवकरच

29/07/2026

🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥"

ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला, योग्य मार्ग दाखवला आणि आयुष्य समृद्ध केलं अशा सर्व गुरूंना मनःपूर्वक प्रणाम.
#गुरुपौर्णिमा #गुरूवंदना

25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻

Address

शाहबाग फाटा , वाई सुरूर रोड , वाई
Wai
412803

Opening Hours

Monday 11am - 4pm
7pm - 11pm
Tuesday 11am - 4pm
7pm - 11pm
Wednesday 11am - 4pm
7pm - 11pm
Thursday 11am - 4pm
7pm - 11pm
Friday 11am - 4pm
7pm - 11pm
Saturday 11am - 4pm
7pm - 11pm
Sunday 11am - 4pm
7pm - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHIV VED Masahari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category