Konkan Temptation

Konkan Temptation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Konkan Temptation, Fast food restaurant, Kudal Titha, Math, Vengurla.

Today special Surmai Fry Thali
14/03/2023

Today special Surmai Fry Thali

कोकण टेंपम्टेंशन, चवीची अस्सल मेजवानी... आपुलकी आणि स्वाद यांचा सुरेख संगम... एकदा तरी भेट द्यायलाच हवी.,.
13/03/2023

कोकण टेंपम्टेंशन, चवीची अस्सल मेजवानी... आपुलकी आणि स्वाद यांचा सुरेख संगम... एकदा तरी भेट द्यायलाच हवी.,.

13/03/2023
आपल्या कुडाळ तीठ्यावर एक नवीन रेस्टॉरंट चालू झाले आहे, आज मी स्वतः माझ्या एका मित्रा बरोबर तिथे गेलो होतो. चिकन बिर्याणी...
13/03/2023

आपल्या कुडाळ तीठ्यावर एक नवीन रेस्टॉरंट चालू झाले आहे, आज मी स्वतः माझ्या एका मित्रा बरोबर तिथे गेलो होतो. चिकन बिर्याणी आणि सूरमयी जेवण घेतले, त्या बरोबर सोलकढी पण होती. जेवण अप्रतिम, ताजे आणि लज्जतदार... 😋😋😋😋
खर तर आता पण जायचा बेत होता पण मला गोव्यात जायचे असल्याने शक्य झाले नाही, जर कोणाला कॉन्टिनेन्टल, मालवणी, चायनीज खायचे असेल तर आपल्याच गावातील एक सुंदर हॉटेल, *कोंकण टेंपटेशन*. कुडाळ तिठा. मठ.
8275619812 / 7208009812.

*हे कोणतेही पेड प्रमोशन नाही*

Review from our Valuable Guest Mr Siddhesh Mobarkar, We are really Happy and motivated from such reviews and feedbacks ... Thanks Mr Siddhesh Mobarkar
From ,
Team KONKAN TEMPTATION

03/03/2023

We are at your service...yeva Konkan Temptation aaplach asa....
Konkan Temptation opens at Kudal Titha

Welcome to konkan Temptation opening soon....
19/02/2023

Welcome to konkan Temptation opening soon....

19/02/2023

Address

Kudal Titha, Math
Vengurla
416516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Temptation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share