Shree Datta Bhel, islampur

Shree Datta Bhel, islampur We love to
Make bhel
For the city that loves
To Eat It..��

✨🎉🎊🎈श्री दत्त भेळ इस्लामपूर त्रितीय वर्धापनदिन पंरपरा आंबट गोड आठवनीची🎈🎊🎉✨"असंख्य ग्राहकांचे मनस्वी आभार असेच प्रेम, विश...
19/07/2021

✨🎉🎊🎈श्री दत्त भेळ इस्लामपूर त्रितीय वर्धापनदिन पंरपरा आंबट गोड आठवनीची🎈🎊🎉✨
"असंख्य ग्राहकांचे मनस्वी आभार असेच प्रेम, विश्वास आणि साथ सदैव मिळो"🙂🙏🙏
पत्ता : ताकारी रोड ,BSNL समोर , इस्लामपूर
#इस्लामपूर #वर्धापनदिन #श्रीदत्तभेळ #भेळ 😘😘

*गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!  आई भवानीच्या कृपेने हे नववर्ष आपणास व आपल्या कुटुंबियांस आरोग्यदायी, ...
13/04/2021

*गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! आई भवानीच्या कृपेने हे नववर्ष आपणास व आपल्या कुटुंबियांस आरोग्यदायी, ऐश्वर्यदायी, सुखदायी, शांतीदायी, समाधानदायी, यशदायी, प्रेरणादायी आणि फलदायी जावो!!*💐💐🙏🏻🙏🏻🚩

*श्री दत्त भेळ*
*ताकारी रोड इस्लामपूर*
*पंरपरा आंबट गोड आठवणीची* !!!!

18/03/2021

श्री दत्त भेळ

14/01/2021
 #वाहतो मी चरणी तुझ्यामाझे असे कायगुरूपोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा....श्री दत्त भेळ* पंरपरा आंबट गोड आठवनीची !!!!!
05/07/2020

#वाहतो मी चरणी तुझ्या
माझे असे काय
गुरूपोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा....

श्री दत्त भेळ*
पंरपरा आंबट गोड आठवनीची !!!!!

"सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण...
26/06/2020

"सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण"
राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩??

 #"देशी चवीच प्रेम काही वेगळच असत"“देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं (Be Vocal for Local) खर...
26/05/2020

#"देशी चवीच प्रेम काही वेगळच असत"
“देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं (Be Vocal for Local) खरेदी करावं. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू,पदार्थ यांचा वापर करायचा आहे. याशिवाय लोकल वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. लोकल उत्पादनाचा प्रसार करा”,
#स्वदेशी 🇮🇳

🇮🇳

ईदचा आनंद आणि श्री दत्त भेळचा स्वाद दोन्हीही अप्रतिम . ईदच्या हार्दिक शुभेच्छा💐       #ईद  #ईद मुबारक  #त्योहार         ...
25/05/2020

ईदचा आनंद आणि श्री दत्त भेळचा स्वाद दोन्हीही अप्रतिम . ईदच्या हार्दिक शुभेच्छा💐
#ईद #ईद मुबारक #त्योहार #भेळ

 #श्री दत्त भेळ #आज पासून आपल्या सेवेत #रुजू पार्सल सुविधा उपलब्ध
19/05/2020

#श्री दत्त भेळ
#आज पासून आपल्या सेवेत
#रुजू पार्सल सुविधा उपलब्ध

मौत से कब किसी की यारी है.!आज हमारी तो कल तुम्हारी बारी है.!भावपूर्ण श्रद्धांजली  #इरफान_खान 😥
29/04/2020

मौत से कब किसी की यारी है.!
आज हमारी तो कल तुम्हारी बारी है.!

भावपूर्ण श्रद्धांजली #इरफान_खान 😥

सगळं जग बंद असताना बळीराजा मात्र मातीत राबतच आहे  तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरतच आहे प्रत्येकाच्या तोंडात सुखाचे दोन घा...
28/04/2020

सगळं जग बंद असताना
बळीराजा मात्र मातीत राबतच आहे
तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरतच आहे

प्रत्येकाच्या तोंडात सुखाचे दोन घास पडावेत
म्हणून जीवाचं रान करणाऱ्या बळीराजाचरणी प्रेमाचं अभिवादन

संयम आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या यंदाच्यापवित्र रमजान महिन्याच्या फक्त आपल्या कुटुंबियांसोबत घरी राहूनच सर्व धार्मिक कार...
26/04/2020

संयम आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या यंदाच्या
पवित्र रमजान महिन्याच्या फक्त आपल्या
कुटुंबियांसोबत घरी राहूनच सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडून
आपली काळजी घ्या.

सर्व मुस्लीम बांधवांना
रमजानच्या हार्दिक शुभेच्छा.
#रमजानमुबारक

Address

Shree Datta Bhel. BSNL OFFICE, Takari Rod
Urun-Islampur
22

Opening Hours

Monday 12pm - 9:30pm
Tuesday 12pm - 9:30pm
Wednesday 12pm - 9:30pm
Thursday 12pm - 9:30pm
Friday 12pm - 9:30pm
Saturday 12pm - 9:30pm
Sunday 12pm - 9:30pm

Telephone

918806590015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Bhel, islampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category