Snehal's Kitchen

Snehal's Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Snehal's Kitchen, Nyati Enchante, Pune.

Indulge in our *Eggless Tiramisu* – a heavenly dessert layered with coffee-soaked biscuits and smooth, creamy mascarpone...
19/02/2026

Indulge in our *Eggless Tiramisu* – a heavenly dessert layered with coffee-soaked biscuits and smooth, creamy mascarpone filling.
Light, rich, and perfectly balanced with a dusting of cocoa powder.
A melt-in-the-mouth treat for every coffee lover! ☕✨

09/12/2025

D**k dryfruit Laddu
For order kindly Dm 9545204691
D**k (edible gum) dryfruit laddus are a traditional Indian superfood known for strength, immunity, and recovery support. They combine edible gum (gond/dink) with nutrient-dense ingredients like nuts, seeds, jaggery, ghee, and spices, making them a powerhouse of natural nutrition.
1. Boosts Immunity
2. Excellent for Bone & Joint Health
3. Provides Long-Lasting Energy

दिव्यांचा, आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सण म्हणजे दिवाळी! 🪔घराघरात उजळलेले दिवे, फुलांच्या आरास, उटण्याचा सुगंध आणि फटाक्य...
07/10/2025

दिव्यांचा, आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सण म्हणजे दिवाळी! 🪔
घराघरात उजळलेले दिवे, फुलांच्या आरास, उटण्याचा सुगंध आणि फटाक्यांचा जल्लोष – सगळं वातावरणच उत्साहाने भरलेलं असतं. 🎆

या सणात प्रेम, आपुलकी आणि गोडवा वाटण्याची सुंदर परंपरा आहे. 🍪
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय घरगुती चव, शुद्ध साहित्य आणि प्रेमाने बनवलेले फराळाचे खास पदार्थ –
👉 चिवडा, शंकरपाळे, लाडू, शेव, चकली आणि अजून बरेच काही! 😋
💥 100% घरगुती – कोणतेही प्रेझर्व्हेटिव्ह नाही!
💥 हायजेनिक आणि फ्रेश तयार केलेले फराळ पदार्थ!
💥 लिमिटेड ऑर्डर्स – लवकर बुक करा!

📞 Contact: 95452 04691
🏡 Snehal’s Kitchen – घरगुती चव, सणासुदीचा आनंद!

🌸✨ गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक ✨🌸घरगुती चव, शुद्ध साजूक तूप, नारळ-गुळाचे सारण आणि मऊसूत उकडीचे आवरण– अगदी आपल्या...
19/08/2025

🌸✨ गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक ✨🌸

घरगुती चव, शुद्ध साजूक तूप, नारळ-गुळाचे सारण आणि मऊसूत उकडीचे आवरण– अगदी आपल्या आईच्या हातची चव! 😍

🙏 बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास ✨
🥥 १००% घरगुती व ताजे तयार केलेले
🍯 पारंपरिक पद्धतीने बनवलेले
💛 प्रेम आणि शुद्धतेची हमी

👉 ऑर्डर बुकिंग सुरू आहे!
गणरायाच्या आगमनासाठी आजच आपले मोदक बुक करा 🎉
स्नेहल किचन
95452 04691

🌸✨ गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक ✨🌸घरगुती चव, शुद्ध साजूक तूप, नारळ-गुळाचे सारण आणि मऊसूत उकडीचे आवरणं – अगदी आपल्...
19/08/2025

🌸✨ गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक ✨🌸

घरगुती चव, शुद्ध साजूक तूप, नारळ-गुळाचे सारण आणि मऊसूत उकडीचे आवरणं – अगदी आपल्या आईच्या हातची चव! 😍
🙏 बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास ✨
🥥 १००% घरगुती व ताजे तयार केलेले
🍯 पारंपरिक पद्धतीने बनवलेले
💛 प्रेम आणि शुद्धतेची हमी

👉 ऑर्डर बुकिंग सुरू आहे!
गणरायाच्या आगमनासाठी आजच आपले मोदक बुक करा 🎉
स्नेहल किचन
95452 04691

 Bappa Moraya🌺 Handcrafted special UKADICHE MODAK with delicious & fresh coconut filling available from August 27th to S...
18/08/2025

Bappa Moraya🌺
Handcrafted special UKADICHE MODAK with delicious & fresh coconut filling available from August 27th to September 6th.
Pre booking is compulsory

FOR ORDER CONTACT
9545204691
35/-Rs per piece
Delivery charges as per actual

Celebrate the beautiful bond of love and togetherness with our handcrafted Rakhi hamper – a perfect blend of taste and t...
31/07/2025

Celebrate the beautiful bond of love and togetherness with our handcrafted Rakhi hamper – a perfect blend of taste and tradition!
Last date of booking 5th August.

Freshcream mango cake
26/05/2025

Freshcream mango cake

Address

Nyati Enchante
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehal's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Snehal's Kitchen:

Share