SAJ FOODS

SAJ FOODS Tiffin and Party Order Accepted Everyday Tiffin Service

11/06/2023
22/01/2023

वपुर्झा #वपु काळे kale

22/01/2023

||श्री स्वामी समर्थ||

17/01/2023

।। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र।।

।।1।। निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड़ स्वामी बळ पाठीशी,नित्य आहे रे मना।अतरक्य अवधूत हे स्मरण गामि,अशक्य ही शक्य करतील स्वामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।2।। जिथे स्वामी चरण,तिथे न्यून काय। स्वये भक्त प्रारब्ध, घड़वी ही माय। आद्वेबिना काळ ही,ना नई त्याला। परलोकीही ना भिती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।3।। उगाची भितोसी,भय हे पळू दे। वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म-मुत्यू,असे खेळ ज्यांच्या। नको घाबरू तु, असे बाळ त्यांच्या। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।4।। खरा होई जागा,श्रध्ये सहित। कसा होशील त्याविन,तु स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यानीच साथ। नको ड़गमगू, स्वामी देतील हाथ। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

।।5।। विभूती नमन-नाम ध्यानादि तिर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तिर्थ घेई आठविरे प्रचीती, न सोडतील तया जया स्वामी घेती हाथी। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

14/01/2023

महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

Address

Mumbai

Telephone

+919987528853

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAJ FOODS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share