Swa Varhadi Misal

Swa Varhadi Misal स्व वऱ्हाडी मिसळ अशी एक आगळीवेगळी चव
ज Some of them get rich by working hard, some by showing self-perseverance and some by showing self-confidence.

The meaning of the brand's 'SWA' is the art of self-perseverance, self-confidence and perseverance because not every person is born rich. Most of the time people get rich by seeing their love and moving in that direction by working hard. Self brand ‘Swa’ brand was started with the love of three such Marathi youths. That passion is to preserve the taste of the declining food in our traditional cult

ure and to create innovative foods, as well as to taste different foods. Because all three of them came to the city from their respective villages and settled down to pursue a career. In such a situation, many like you met a lot of people who are reminded of the taste of traditional food of the village, because it shows a difference in the taste of traditional spices of the village, hence the concept of ‘Swa’ brand has been introduced.

चैत्राची सोनेरी पहाटनव्या स्वप्नाची नवी वाटनवी दिशा नवा विश्वासनव्या वर्षाची करूयात मंगलमय सुरुवातगुढीपाडव्याच्या हार्दि...
30/03/2025

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी वाट
नवी दिशा नवा विश्वास
नव्या वर्षाची करूयात मंगलमय सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

मराठी उद्योग समूह ( Marathi Udyog Samuh)Colors MarathiMaharashtra Institute of Film & Television - MIFTThane cityThane Small Business NetworkThanevarta

Happy Holi to all
13/03/2025

Happy Holi to all

भगवान धन्वंतरीच्या दैवी आशीर्वादाने तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो आणि देवी लक्ष्मी तुम्हाला अमर्याद समृद्धीची वर्षाव करो. ...
28/10/2024

भगवान धन्वंतरीच्या दैवी आशीर्वादाने तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो आणि देवी लक्ष्मी तुम्हाला अमर्याद समृद्धीची वर्षाव करो. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

Thane cityThane Small Business NetworkThanevartaMumbai IndiansThanekarsCBD Belapur , Navi MumbaiNavi Mumbai

17/07/2024

आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा |
हार मिरविती गळा |
टाळ मृदुग घाई पुष्पवर्षाव |
अनुपम्य हा सुख सोहळा |

आषाढी एकादशीचा यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेला बसण्याचा मान मिळाला.

#आषाढी_एकादशी #पंढरपूर #विठ्ठल #पांडुरंग

नुसतीच नाही सोने-चांदी खरेदीदानाचं ही आहे महत्त्व या दिवशीअक्षय फळाचा हा दिवस आपल्यासर्वांसाठी आहे  खासअक्षय्य तृतीयेच्य...
10/05/2024

नुसतीच नाही सोने-चांदी खरेदी
दानाचं ही आहे महत्त्व या दिवशी
अक्षय फळाचा हा दिवस आपल्या
सर्वांसाठी आहे खास
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा तुम्हांस!

Thanevartaमहाराष्ट्र माझा न्यूज ( Maharashtra Majha News )Thane cityMisal lovers-मिसळ प्रेमीMisalpavSwa Varhadi Misal

सह्याद्रीचा सिंह गर्जतो.. शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! १ मे हा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी आणि जग...
01/05/2024

सह्याद्रीचा सिंह गर्जतो.. शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! १ मे हा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी मनासाठी अभिमानाचा, गौरवाचा मानला जातो. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत ते आताच्या पिढीतील सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर असे अनेक हिरे महाराष्ट्राने जगाला दिले आहेत. याशिवाय जन्माने नव्हे तर कर्माने ज्यांनी महाराष्ट्राला आपलंसं केलं अशाही अनेकांच्या आयुष्यात महाराष्ट्राचे योगदान आहे

Maharashtra Tourismमहाराष्ट्र माझा न्यूज ( Maharashtra Majha News )Maharashtra Mumbai . 🚩🚩🚩🚩🚩

ज्याला रामाचा आशीर्वाद आहे,ज्याचा अभिमान गदा आहे,ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहे,तो हनुमान आहे..हनुमान जयंतीच्या हार्दिक ...
23/04/2024

ज्याला रामाचा आशीर्वाद आहे,
ज्याचा अभिमान गदा आहे,
ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहे,
तो हनुमान आहे..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

17/04/2024

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

17/04/2024

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम नाम जपत राहा, चांगले काम करत राहा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐💐💐

Thane cityThane Small Business NetworkThane TadkaTHANE MEDIA GROUPThanevartaThaneMisal lovers-मिसळ प्रेमीMisalpav

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाड...
09/04/2024

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !

मराठी उद्योग समूह ( Marathi Udyog Samuh)Colors MarathiZee MarathiMarathi Communities

स्व वऱ्हाडी मिसळची वडा मिसळ भाकरी एक अनोखे कॉम्बीनेशन्स, गरमा गरम बटाटा वडयावर झण झणीत मिसळची तर्री नक्की ट्राय करा ! स्...
03/04/2024

स्व वऱ्हाडी मिसळची
वडा मिसळ भाकरी एक अनोखे कॉम्बीनेशन्स, गरमा गरम बटाटा वडयावर झण झणीत मिसळची तर्री नक्की ट्राय करा ! स्व वऱ्हाडी मिसळच्या सर्व शाखांवर आपल्याला वडा मिसळ भाकरी चा आस्वाद घ्या .

ThanevartaThane cityThane Small Business NetworkCBD Belapur , Navi MumbaiNerul (Navi Mumbai)Mumbai Indians

Address

Shop No. 1, Falco Chembers, Station Road, Court Naka, Behind Sai Baba Mandir
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swa Varhadi Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swa Varhadi Misal:

Share