02/10/2022
फराळ जोडतो ,माणसांना ,त्यांच्या भावनांना ,त्या नात्यांना जे खूप लांब असतात ,हा फराळ खूप आंनद देतो आणि आपल्या माणसांना जवळ आणतो .. तुम्ही कितीही लांब रहात असला तरी फराळाची चव कोणीच नाही विसरू शकत आणि तसीच आईच्या हाताची चव घेऊन Mauli Catering तुमच्या साठी घेऊन आलं आहे दिवाळी फराळ.......