22/11/2022
तोरणा मिसळ
आज आपल्या हॉटेल ला २ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने सर्व ग्राहक, हितचिंतक, स्नेही व मित्र परिवाराचे सहकार्या बद्दल आभार व धन्यवाद !!!🙏
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आलेला हा २ रा वर्धापन दिनाचा आनंद द्विगुनीत झाला आहे.