Shree Gurudevdatta

Shree Gurudevdatta Since last 40 years, we are serving the 'Taste of Solapur' with the remarkable service. We are known for Sweets, Milk & Milk Products, and the Breakfast.

श्री गुरुदेवदत्त • सिद्धेश्वर बँकेसमोर, गेंट्याल चौक, सोलापूरअधिक माहितीसाठी संपर्क #9420636588     े
26/12/2023

श्री गुरुदेवदत्त

• सिद्धेश्वर बँकेसमोर, गेंट्याल चौक, सोलापूर

अधिक माहितीसाठी संपर्क

#9420636588

श्री दत्त जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! ✅• सिद्धेश्वर बँकेसमोर, गेंट्याल चौक, सोलापूरअधिक माहितीसाठी स...
26/12/2023

श्री दत्त जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! ✅

• सिद्धेश्वर बँकेसमोर, गेंट्याल चौक, सोलापूर

अधिक माहितीसाठी संपर्क - 9420636588 ☎️

06/10/2023
14/09/2023

दुध कुंदा धरती पे अमृत

Today fresh barfi
23/07/2023

Today fresh barfi

नव-वर्षाचे स्वागत करताना चला संकल्प करूया, 'हेल्दी आयुष्य' जगण्याचा!हॉटेल श्री गुरुदेवदत्त परिवारातर्फे नव-वर्षाच्या हेल...
01/01/2023

नव-वर्षाचे स्वागत करताना चला संकल्प करूया, 'हेल्दी आयुष्य' जगण्याचा!

हॉटेल श्री गुरुदेवदत्त परिवारातर्फे नव-वर्षाच्या हेल्दी शुभेच्छा.


गौरी-गणपती सणाला हवा सर्वांना आवडेल असाच फराळ! आजच खरेदी करा, दर्जेदार, ताजा आणि आठवणीत राहील अशा चवीचा फराळ. गेल्या ४० ...
01/09/2022

गौरी-गणपती सणाला हवा सर्वांना आवडेल असाच फराळ! आजच खरेदी करा, दर्जेदार, ताजा आणि आठवणीत राहील अशा चवीचा फराळ. गेल्या ४० वर्षांपासून सोलापूरकरांच्या पसंतीच्या फराळ आणि स्वीट्सचे ठिकाण म्हणजे, श्री गुरुदेवदत्त.

फराळ & स्वीट्समध्ये -
चंद्रकला, करंजी, अनारकली, अनारसे, टोशा, चकली, बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, काजू कतली, बुंदी, बालुशाही, गुलाबजामून, दगडी चिवडा, शेव, मोतीचूर लाडू, मलाई बर्फी, जिलेबी, शंकरपाळी, सोनपापडी, स्पेशल बेसन लाडू, खवा पुरी, मसाला इ.

⚠️ नोंद -
• सर्व पदार्थ सुप्रीम रिफाइंड ऑईलमधील
• म्हशीच्या दुधापासून बनवलेली मिठाईचे दर्जदार उत्पादने

🖤 वेळ - सकाळी ८ ते रात्री १०

⚠️ आमच्या पत्ता - ७३२ न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर.

📞 ऑर्डरसाठी कॉल करा - ९४२०६३६५८८


ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत, पहिल्या आरतीची जय्यत तयारी आणि प्रसादासाठी मोदक,  लाडू ही अशी या गणपती उत्स...
31/08/2022

ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत, पहिल्या आरतीची जय्यत तयारी आणि प्रसादासाठी मोदक, लाडू ही अशी या गणपती उत्सवाची सुरुवात.

हॉटेल श्री गुरुदेवदत्त परिवारातर्फे श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.


Address

732 New Paccha Peth, Ashok Chowk
Solapur
413005

Opening Hours

Monday 7am - 11pm
Tuesday 7am - 11pm
Wednesday 7am - 11pm
Thursday 7am - 11pm
Friday 7am - 11pm
Saturday 7am - 11pm
Sunday 7am - 11pm

Telephone

+919503520095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Gurudevdatta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Gurudevdatta:

Share

Category