Swarajya Gulacha Chaha

Swarajya Gulacha Chaha Welcome to Swarajya Gulacha Chaha Official Page. Enjoy Swarajya's refreshing Tea & Enjoy
For Enquiry

संधी त्या चहात बुडवलेल्या बिस्कटासारखी असते थोडा उशीर झाला तर हातातून गेलीच समजा !!फ्रेंचाइझी घेण्यासाठी आजच संपर्क साधा...
21/11/2023

संधी त्या चहात बुडवलेल्या बिस्कटासारखी असते थोडा उशीर झाला तर हातातून गेलीच समजा !!

फ्रेंचाइझी घेण्यासाठी आजच संपर्क साधा.
📞 9665571674

😍

आपल्या आयुष्यातील शुभ सकाळ ची सुरुवात करा स्वराज्य गुळाच्या चहा ने. स्वराज्य गुळाचा  चहा म्हणजे नुसती चवच नाही तर प्रत्य...
17/11/2023

आपल्या आयुष्यातील शुभ सकाळ ची सुरुवात करा स्वराज्य गुळाच्या चहा ने.
स्वराज्य गुळाचा चहा म्हणजे नुसती चवच नाही
तर प्रत्येक घोटात चांगले आरोग्य💯💪
तर मग तुम्ही कधी येताय स्वराज्य चहा ची चव चाखायला.

☕ 🍵

🙏दिवाळीच्या मुहूर्ती,अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..दीप...
12/11/2023

🙏दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏

☕ 🍵 #

🙏🙏धनत्रयोदशीच्या शुभदिनी,आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..आहे औचित्य दीपावलीचे,बंधने जुळावी मनामनांचीधनतेरसच्या हार्दिक ...
10/11/2023

🙏🙏धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
आहे औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏🙏

☕ 🍵 #

एक गुळ फायदे अनेक :- रोगप्रतिकार शक्तीत वाढ - रक्तदाब कमी- हिमोग्लोबिन वाढते -स्मरणशक्ती मध्ये वाढ -शरीरातील विषारी तत्व...
07/11/2023

एक गुळ फायदे अनेक :
- रोगप्रतिकार शक्तीत वाढ
- रक्तदाब कमी
- हिमोग्लोबिन वाढते
-स्मरणशक्ती मध्ये वाढ
-शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात
तर मग तुम्ही कधी येताय स्वराज्य गुळाचा चहा ची चव चाखायला.

☕ 🍵

कितीही असो ऑक्टोबर हिट स्वराज्य गुळाचा चहा सदैव सुपरहिट 💯😋☕  ☕                          🍵
30/10/2023

कितीही असो ऑक्टोबर हिट
स्वराज्य गुळाचा चहा सदैव सुपरहिट 💯😋☕

☕ 🍵

🙏🙏कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… हिच आमची मनोकामना…कोजागिरी...
28/10/2023

🙏🙏कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… हिच आमची मनोकामना…कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

☕ 🍵

चाहत का जरिया है ये,💯सिर्फ चाय नही मोहब्बत का दरिया ये !😋☕   ☕                          🍵
27/10/2023

चाहत का जरिया है ये,💯
सिर्फ चाय नही मोहब्बत का दरिया ये !😋☕

☕ 🍵

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतातकिती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपल...
24/10/2023

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

☕ 🍵

आयुष्य हे चहासारखे असते .......!चहाला उकळी आणि आयुष्याला संघर्षाशिवाय चव येत नसते.   ☕                          🍵
23/10/2023

आयुष्य हे चहासारखे असते .......!
चहाला उकळी आणि आयुष्याला संघर्षाशिवाय चव येत नसते.

☕ 🍵

Address

Mangalwedha
Solapur
413305

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 5am - 10pm

Telephone

+919665571674

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarajya Gulacha Chaha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category