15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्याची शान… तिरंग्याची आन! 🇮🇳
आजचा दिवस फक्त उत्सवाचा नाही,
तर आपल्या शूरवीरांच्या बलिदानाची आठवण आणि भारतमातेचा अभिमान जपण्याचा दिवस आहे. ❤️
चला, तिरंग्याच्या रंगात रंगून
हा स्वातंत्र्यदिन आनंदाने, अभिमानाने आणि आपल्या आवडत्या चवीसोबत साजरा करूया! 🍕🇮🇳
Pizza Stop Sinnar कडून
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳