Deputy samosa

Deputy samosa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deputy samosa, Restaurant, Main Road , Bhagat Singh Chowk Shrirampur, Shrirampur.

सर्व समोसा प्रेमींचे रस्ते इथेच येऊन संपतात
चवीला चटपटीत, पोटाला पर्वणी!
महाराष्ट्राच्या खास टेस्टी समोस्यांचा आस्वाद घ्या.
शाख संपर्क
9503271424
9112759189

22/08/2026

Graduate Tea चा चहा ☕ + Crispy Wada 🔥 = एकदम झकास कॉम्बो! 😋

16/08/2026

आता नाशिकमध्ये Graduate मिसळची चर्चा 🌶️🔥
चला लवकर भेट द्या आणि घ्या Unlimited मिसळचा मनसोक्त आनंद! 😋🔥

14/08/2026

नाद करा पण… Graduate मिसळचा! 🌶️🔥
कुठे? Graduate मध्ये! चला लवकर भेट द्या आणि घ्या Unlimited मिसळचा मनसोक्त आनंद! 😋🔥

09/08/2026

तुमच्या कार्यक्रमासाठी नाश्ता बॉक्सची ऑर्डर सुरू! ☕🥪 | Graduate Tea & Depot Samosa

08/08/2026

🔥 Graduate Tea × Depoty Samosa ची भन्नाट ऑफर! 😍

🥤 ३ Cold Coffee घ्या आणि १ Cold Coffee FREE मिळवा! 🎁
मग उशीर कसला? मित्रांना घेऊन या! 😋

05/08/2026

🍲 फक्त ₹99 मध्ये Unlimited Graduate Misal! 😍

किती खाणार? पोटभर की अजून? 😄
एकदा ट्राय करून बघा... चव अशी की पुन्हा यायचंच ठरवाल! 🔥

03/08/2026

☕🍟 Mega Combo Alert!
चहा + बटर बन मस्का + फ्रेंच फ्राईज... फक्त ₹99! 🤩
एक कॉम्बो... भरपूर चव, भरपूर गप्पा! फक्त Graduate चहा मध्ये. ❤️

01/08/2026

☕ चहाची खरी मजा घ्यायची असेल, तर स्वागत आहे Graduate Tea & Depoty Samosa मध्ये... जिथे प्रत्येक घोट सांगतो – “आणखी एक कप होऊन जाऊ दे!” ❤️🥟

30/07/2026

😂 ब्रेकअपचं टेन्शन नाही... कारण हातात आहे Graduate चा गरमागरम चहा! ☕❤️ शेवटचा ट्विस्ट पाहून हसू आवरणार नाही! 🤣

Address

Main Road , Bhagat Singh Chowk Shrirampur
Shrirampur
413709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919112759189

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deputy samosa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deputy samosa:

Shortcuts

Share

Category