24/04/2026
आम्ही शोधतोय एक ‘Mastermind’! 🧑🍳🍔🥪🍕
शिरवळ मधील बेस्ट कॅफे मध्ये
पार्ट टाइम job
४ पगारी सुट्ट्या
८००० पर्यंत पगार
आमच्या किचनची धुरा सांभाळण्यासाठी कल्पक शेफची/कुशल कामगाराची गरज आहे.
तुमच्याकडे कौशल्य नसेल तरीही, आम्ही तुम्हाला संधी आणि प्रशिक्षण द्यायला तयार आहोत!
mbs cafe छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरवळ
७८७५५५८९७८