22/03/2023
*ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !*
*प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!*
*। । ब्रह्मध्वजाय नम:।।*
*हिंदूनुतनवर्षाभिनंदन !*
*चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा*
*आपणांस आणि आपल्या* *कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,*
*समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !* 🚩
*नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*