Prathmesh Pure Veg Restaurant

Prathmesh Pure Veg Restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prathmesh Pure Veg Restaurant, Fast food restaurant, Pune Nagar Road, Shikrapur.

HOTEL PRATHAMESH PURE VEG FAMILY GARDEN AC RESTAURANT AND LAWN


parties
Contact: +91 95525 22683
Add:shikrapur pune-nagar road
�Should visit ones�

Happy 75th Independence Day
15/08/2022

Happy 75th Independence Day

We create an environment where absolute guest satisfaction is our highest priority ✨✨
16/02/2022

We create an environment where absolute guest satisfaction is our highest priority ✨✨

07/08/2021
  BABY FOAL  CALF Visit ones to enjoy delicious veg food
02/07/2021

BABY FOAL CALF
Visit ones to enjoy delicious veg food

02/07/2021

pure veg restaurant baby horse ones

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव म्हणून ओळखला जाणारा नाताळ हा सण प्रेम, आपुलकी, परस्पर सहकार्य व साहचर्याची शिकवण देणारा ...
25/12/2020

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव म्हणून ओळखला जाणारा नाताळ हा सण प्रेम, आपुलकी, परस्पर सहकार्य व साहचर्याची शिकवण देणारा आहे‌. नाताळ सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

*हॉटेलचा व्यवसाय हा पदार्थांच्या चवी पेक्षा मनापासून खाऊ घालण्याच्या मानसिकतेमुळे चालतो*  *आणि हीच परंपरा गेले 28वर्षांप...
24/12/2020

*हॉटेलचा व्यवसाय हा पदार्थांच्या चवी पेक्षा मनापासून खाऊ घालण्याच्या मानसिकतेमुळे चालतो*
*आणि हीच परंपरा गेले 28वर्षांपासून जोपासतायत पुणे नगर रोडवरील शिक्रापूर येथील* *खवय्यांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध होटेल, ज्या हाटेल ने आज*
*भारतातीलच नाहीतर ,* *अगदी परदेशी पाहुण्यांनाही आपल्या हॉटेल च्या जेवणाचे वेड लावले* *असे, प्रथमेश व्हेज* *फॅमिली रेस्टोरंट अँड गार्डन* , *आणि हेच हॉटेल नेहमी आपल्या नवनवीन लुक मुळे खव्वयांच्या प्रेमाचा आणि* *आपुलकीचा जिव्हाळ्याच झाले आहे*
*जेवण करून बाहेर आल्यावर वेगवेगळ्या #फुलांनी #सजलेले _गार्डन*
*सुंदर बगीचा*
*वेगवेगळ्या प्रकारचे मनाला भुरळ* *घालणारे बदक...*
*टुमदार दौलदार असे घोडे,*
*राजहंस बदक बैलगाडी, वॉटर फाउंटन* , *लहान मुलांना खेळण्यासाठी झोका,* *घसरगुंडी,* *जेवणाचा आस्वाद* *घेताना नयनरम्य परिसर पाहता यावा यासाठी ग्लास विंडो* ,,, *यासर्व सुखसुविधा युक्त्त,,* *आपल्या सेवेसाठी* *सज्ज आहे*
*आजच भेट द्या, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.*
*हॉटेल_प्रथमेश_प्युअर_व्हेज_अँड_गार्डन_एसी_रेस्टॉरंट*

01/01/2020

May All Your Dreams and Wishes Come True, and May Prosperity Touch Your Feet. Wishing You a Happy New Year.

पुणे नगर रोड वरील शिक्रापुर येथील नामांकित हॉटेल ज्या *हॉटेल ने भारतातीलच नाहीतर  ेशी  पाहुण्यांनाही जेवणाच्या आस्वादाचे...
31/12/2019

पुणे नगर रोड वरील शिक्रापुर येथील
नामांकित हॉटेल ज्या *हॉटेल ने भारतातीलच नाहीतर
ेशी पाहुण्यांनाही जेवणाच्या आस्वादाचे वेड* लावले आहे.....
असं जगप्रसिद्ध हॉटेल ्रथमेश रेस्टोरंट या हॉटेल वर आज,,,
मोशी येथे भरलेल्या #कृषी #प्रदर्शनाला जात असताना,
#बुलढाणा जिल्ह्याचे कृषी अधिकारी . #एस. #जातकर साहेब,
यांनी हॉटेल ला भेट दिली...
आणि जेवणाचा आस्वाद घेतला......

प्रथमेश हॉटेल वर असणारी जेवणाची उच्चं प्रतीची व्यवस्था, #अप्रतिम #स्वछता, तेथील असणारे #स्पेशली #डिशेस,,
#जेवणाचा #उच्चं _दर्जा,
#चित्त्याच्या #चपळाईचा #वेटर,आणि विशेष म्हणजे
#साजूक #तुपातील _वेगवेगळ्या #रसरशीत भाज्याचा , आस्वाद घेताना... त्यांनी सांगितले #विदर्भातून निघाल्यापासून #पुण्यापर्यंत येत असताना मला सर्वात #चविस्ट आणि #दर्जेदार #हॉटेल जर कुठले वाटत असेल तर ते म्हणजे #हॉटेल #प्रथमेश या हॉटेल चा मी आवर्जून #उल्लेख करील...
#मागील वर्षी #प्रदर्शनाला आलो असताना देखील मी याच ठिकाणी #मित्रांसोबत जेवणाला थांबलो होतो याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

जेवण करून बाहेर आल्यावर त्यांनी वेगवेगळ्या #फुलांनी #सजलेल्या_गार्डन ला फेरफटका मारला
#सुंदर _बगीचा,
वेगवेगळ्या प्रकारचे मनाला भुरळ घालणारे #बदक...
#टुमदार #दौलदार असे #घोडे,,,
पाहून #समाधान आणि #आनंद व्यक्त केला..

24/12/2019

Address

Pune Nagar Road
Shikrapur
412208

Opening Hours

Monday 7am - 11pm
Tuesday 7am - 11pm
Wednesday 7am - 11pm
Thursday 7am - 11pm
Friday 7am - 11pm
Saturday 7am - 11pm
Sunday 7am - 11pm

Telephone

9552522683

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prathmesh Pure Veg Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share