Jagdamb Misal Official

Jagdamb Misal Official तडका २२ मसाल्यांचा.. �स्पे. मिसळ �स्पे. भेळ �स्पे.पावभजी �ताक

10/01/2025

एकदा खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार ❤️😋
जगदंब मिसळ अँड भेळ
तडका २२ मसाल्यांचा 😋😋

We accept party & event orders in bulk.
contact details- ☎️9119414122

Location📍 जिजाऊ डेअरी शेजारी, हिवरे रोड, शिक्रापूर ४१२२०८

Follow for more❤️!!



l r ❤️💫

लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!जगदंब मिसळ व भेळ📍 जिजाऊ डेअरी ...
29/10/2024

लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगदंब मिसळ व भेळ

📍 जिजाऊ डेअरी जवळ, हिवरे रोड, शिक्रापूर

फॉलो:
फॉलो:
फॉलो:
फॉलो:

30/08/2024

आता हिला कोण सांगणार माझ रौद्र रुप??😂😂

Location:- हॉटेल जगदंब मिसळ आणि भेळ , हिवरे रोड जिजाऊ डेअरी शेजारी शिक्रापूर ,पुणे

एकदा अवश्य भेट दया.🙏

#मिसळ
♥️

ऑफर ! ऑफर ! ऑफर 🥳जगदंब मिसळ अँड भेळ शिक्रापुर..!!जगदंब मिसळ अँड भेळ आपल्यासाठी घेऊन येत आहेत खास स्वातंत्र्य दिनाच्या शु...
14/08/2024

ऑफर ! ऑफर ! ऑफर 🥳

जगदंब मिसळ अँड भेळ शिक्रापुर..!!

जगदंब मिसळ अँड भेळ आपल्यासाठी घेऊन येत आहेत खास स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी १५ /८/२०२४ पासून आपल्या सर्वांच्या आवडीची २२ मसाल्यांचा तडका असलेली आपली जगदंब मिसळ फक्त आणि फक्त ८०/- रुपये मधे अनलिमिटेड मिसळ पाव 🤩

पत्ता:- जगदंब मिसळ अँड भेळ शिक्रापुर, जिजाऊ डेअरी शेजारी, हिवरे रोड शिक्रापुर,पुणे

आमच्या असंख्य ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳❤️

आपल्या शुभकार्याचा आनंद अजून वाढवा जगदंब च्या गावरान तुपातली पावभाजी सोबत.🤤❤️📍 जिजाऊ डेअरी शेजारी हिवरे रोड शिक्रापूर ☎️...
26/05/2024

आपल्या शुभकार्याचा आनंद अजून वाढवा जगदंब च्या गावरान तुपातली पावभाजी सोबत.🤤❤️

📍 जिजाऊ डेअरी शेजारी हिवरे रोड शिक्रापूर

☎️ +91 9119414122

❤️💫

09/04/2024

कडक उन्हाळा थंडगार करा आपल्या जगदंब च्या मसाला ताक सोबत..🥛🤤❤️
📍जिजाऊ डेअरी शेजारी हिवरे रोड शिक्रापूर

💐गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची, आणि उत्तुंग यशाची.... 💐💐नविन वर्षाची सुरुवात करा जगदंब ची 22 मसाल्...
08/04/2024

💐गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची, आणि उत्तुंग यशाची.... 💐💐नविन वर्षाची सुरुवात करा जगदंब ची 22 मसाल्यांची मिसळ खाऊन❤️🥰
🚩आपल्या सर्वांना हिंदु नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.!!!🚩

03/01/2024

ग्राहक प्रतिसाद तुम्ही पण लवकर या अनुभव घ्या✌🏼😍
तडका २२ मसाल्यांचा😍💯
📍 हिवरे रोड जिजाऊ डेअरी शिक्रापूर शेजारी

30/12/2023

जगदंब गावरान पावभाजी😋😍
(गावरान तुपातली पावभाजी)
एकदा अवश्य भेट दया आपल्या
जगदंब मिसळ अँड भेळ मधे

📍हिवरे रोड जिजाऊ डेअरी शेजारी शिक्रापूर.





Address

Near Jijau Dairy , Hiware Road
Shikrapur
412208

Telephone

+919119414122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamb Misal Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category