Dr. Pravin Patil

Dr. Pravin Patil MBBS, MS Surgeon | Social Worker | Politician
Committed to health & social change
"प्रत्येक क्षण समाजासाठी
तळागळातील जनतेसाठी"......

07/08/2026
सेवेचा वारसा... आरोग्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचा एक छोटासा प्रयत्न. 🙏स्व. जनार्धनजी नारायणराव चोपडे यांच्या पुण्यस्म...
05/08/2026

सेवेचा वारसा... आरोग्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचा एक छोटासा प्रयत्न. 🙏

स्व. जनार्धनजी नारायणराव चोपडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हा.

🩺 तज्ञ सल्लागार:
डॉ. प्रविण पाटील
जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन

आपले आरोग्य, आमची जबाबदारी!

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया!गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्द...
29/07/2026

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण नसे जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया!

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Happy Birthday dear Chetan
25/07/2026

Happy Birthday dear Chetan

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
23/07/2026

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
23/07/2026

भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Address

Shegaon, MH, India
Shegaon
444203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Pravin Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category