24/09/2026
अद्वैत बेकहाऊसमध्ये १८ पेक्षा जास्त फ्लेव्हर्समध्ये फ्रेश आणि स्वादिष्ट आईस्क्रीम्स उपलब्ध आहेत! 🍦❤️
ही आईस्क्रीम्स इन-हाऊस तयार केली जातात आणि रिअल फ्रूट्स व ड्रायफ्रूट्सपासून बनवली जातात. 😋
म्हणूनच फ्रेश आणि खऱ्या फळांची चव असलेली आईस्क्रीम्स खायची असतील, तर अद्वैत बेकहाऊसमध्ये नक्की या! 🍨✨
[ best icecream in sawantwadi , sawantwadi famous mango cocktail, adwait bakehouse sawantwadi , fresh fruit icecream , icecream flavours , fruit and nuts , best cocktail in sawantwadi ]