21/09/2026
भूक लागली की एकच नाव आठवतं… 😋❤️
राजपुरोहित समोसा! 🥟🔥
बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मसालेदार आणि प्रत्येक घासात भन्नाट चव! 🤤
चहासोबत असो किंवा भुकेच्या वेळी झटपट स्नॅक… राजपुरोहितचा समोसा म्हणजे मूड फ्रेश! 😍
मग वाट कसली पाहताय?
👉 भूक लागलीये ना? राजपुरोहितचा समोसा खा! 🥟❤️
#मराठीखवय्ये #समोसा #खुसखुशीतसमोसा