13/09/2026
मा. नगरसेवक, सातारा नगरपालिका श्री शेखर मोरे पाटील साहेब व मा. रविंद्र पवार सर यांनी Fish House – A Seafood Gateway, Satara येथे सदिच्छा भेट देऊन स्वादिष्ट Seafood चा आस्वाद घेतला.
आपल्या प्रेमळ भेटीसाठी आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! 🙏❤️
🐟 Fish House – A Seafood Gateway 🐟
⏰ वेळ:
🍽️ दुपारचे जेवण: १२:३० ते २:३०
🌙 रात्रीचे जेवण: ७:३० ते १०:००
❌ दर सोमवारी व चतुर्थीला बंद
📍 175, सोमवार पेठ, राजधानी टॉवर्सजवळ, पंचपाळी हौदजवळ, समर्थ सदनजवळ, सातारा
📞 8600333647