Cracked egg and Chicken

Cracked egg and Chicken egg special Dish fast foods

चायनीज फूड ची ओरीजिनल टेस्ट ग्राहकचा मागणी नुसार नो टेस्टिंग पावडर नो कलर्स एकदा आवश्यक भेट द्या मोफत घरपोच सेवा*83 17 2...
14/03/2022

चायनीज फूड ची ओरीजिनल टेस्ट

ग्राहकचा मागणी नुसार
नो टेस्टिंग पावडर
नो कलर्स

एकदा आवश्यक भेट द्या

मोफत घरपोच सेवा*
83 17 200 200

ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलंती स्त्रीच होती जिने त्या जगण्याला अर्थ दिलातू स्त्रीच आहे जिने त्या अर्थाला शब्...
07/03/2022

ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं
ती स्त्रीच होती जिने त्या जगण्याला अर्थ दिला
तू स्त्रीच आहे जिने त्या अर्थाला शब्द दिले
ती स्त्रीच आहे जिने अर्थाला शनदांमध्ये बदलल
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥आज गणेश जयंती..सर्वांना खूप खूप शुभेच्छा!...
04/02/2022

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
आज गणेश जयंती..
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

कॅरॅकेड एगग्स घेऊन आले आहे प्युअर चायनीज टेस्ट ते फ्री मध्ये घरपोच मिळणार वेळेनुसार बद्दल करणे गरजेचे असतें, नेहमी अपडेट...
16/12/2021

कॅरॅकेड एगग्स घेऊन आले आहे प्युअर चायनीज टेस्ट ते फ्री मध्ये घरपोच मिळणार
वेळेनुसार बद्दल करणे गरजेचे असतें, नेहमी अपडेट राहिले पाहिजे.
प्रॉडक्ट, तसेच उच्च प्रतीची सर्विस देण्याचा आम्ही प्रयत्न करू.



फोन करा आणि मिळवा घरपोच
8317 200 200

"offers a variety of dishes to choose from. From so you always have a flavor update. Choose amongst veg and non-veg Rice...
07/12/2021

"offers a variety of dishes to choose from. From so you always have a flavor update.

Choose amongst veg and non-veg Rice, Noodles, Chicken, Manchurian .

Call for an order- 8317 200 200

Address - Shop no 1 Ajinkya Press Building, Ajinkya Colony Powai Naka kuber Vinayak Mandir Road, Satara

01/11/2021
|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||  || शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||शारदीय नवरात्रौत्सव व घट स...
07/10/2021

|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||
|| शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||
शारदीय नवरात्रौत्सव व घट स्थापनाच्या मंगलमय शुभेच्छा...!!..सर्वांना सुखसमृद्धी लाभो हीच प्रार्थना...!!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहूजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे भगीरथ, शिक्षण महर्षी , पद्मभूषण डॉ. कर्म...
22/09/2021

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहूजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे भगीरथ, शिक्षण महर्षी , पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती.
या महामानवाला विनम्र अभिवादन.

Address

Shop No 1 Ajinkya Press Building , Ajinkya Colony , Sadar Bazar
Satara
415001

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+918317200200

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cracked egg and Chicken posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cracked egg and Chicken:

Share