19/08/2026
श्रावण स्पेशल पुरणपोळी थाळी!
श्रावणाच्या पवित्र महिन्यात घ्या अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा मनसोक्त आस्वाद!
गरमागरम पुरणपोळी, पारंपरिक पदार्थांची मेजवानी आणि घरच्या चवीची खासियत — सगळं एका थाळीत!