15/08/2026
26 वर्ष... हजारो ग्राहक... आणि एकच गोष्ट कायम - दर्जेदार चव आणि विश्वास !
साताऱ्यातील या प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंटने गेल्या 26 वर्षांत आपल्या चवीने आण ि सेवेमुळे ग्राहकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
पण 26 वर्ष व्यवसाय टिकवून ठेवण्यामागचं खरं Business
Secret काय आहे? कशी झाली या रेस्टॉरंटची सुरुवात ? आणि बदलत्या काळानुसार व्यवसायात कोणते बदल केले?