Inn town chinese restaurant

Inn town chinese restaurant hygine food hygine place open kitchen concept

15/08/2026
06/07/2026

सलग १५ दिवस ऑफर
२७०/- चा राइस किंवा नूडल फक्त ९९ रुपये फुल
व्हेज ट्रिपल राइस/ नूडल: ९९/- फुल
चिकन ट्रिपल राईस / नूडल : ९९/- फुल

इन टाउन चायनीज रेस्टोरेंट
नवीन पत्ता
निष्क मॉल ३rd फ्लोर होटल आम्रपाली समोर वाघाची नळी सातारा लिफ्ट ची सोय

01/07/2026

इन टाउन चायनीज रेस्टोरेंट
नवीन पत्ता
निष्क मॉल ३ रा मजला वाघाची नळी
आम्रपाली होटल च्या समोर सिलेक्शन च्या खालून एंट्री सातारा
प्रशस्त बैठक वयवस्था पार्किंग ची सोय
२४ तास लिफ्ट ची सोय रूफ टॉप रेस्टोरेंट २ मजली ४० + टेबल ची व्यवस्था
रेस्टोरेंट उद्या २ तारखे पासून सुरू होत आहे

अवश्य भेट द्या नवीन experince साठी
7768004515

19/04/2026

इन टाउन चायनीज रेस्टोरेंट सातारा येथे
मैनेजर : लेडीज़ / जेंट्स
किचन हेल्पर : लेडीज़ जेंट्स
वेटर : लेडीज़ जेंट्स
त्वरित भरणे आहेत
पगार :८००० ते १५००० पर्यंत
त्वरीत संपर्क साधावा :८१८०९५४५१५

31/12/2025

करा नवीन वर्षाच स्वागत ,द्या सरत्या वर्षाला निरोप,जल्लोष तर झाला तर पाहिजे , मग चला सह परिवार आपल्या हक्काच्या आपल्या विश्वासाच्या चायनीज रेस्टोरेंट मधे ,इन टाउन चायनीज रेस्टोरेंट मधे , कारण इथे आहे विविध बेस्ट अश्या चायनीज डिशेश ,चिकन चिल्ली , लॉलीपॉप,मंचुरियन,क्रिस्पी ,स्पेशल ड्राई ,मिक्स ड्राई , राईस,नूडल, सूप , फैमिली फ्रेंडली रेस्टोरेंट,बेस्ट वातावरण आणि बेस्ट चायनीज मग वाट कसली बघताय चला बुक करा आपल टेबल आणि एंजॉय यूर फ़ूड

इन टाउन चायनीज रेस्टोरेंट सातारा
📞: ७७६८००४५१५
कॉल करण्यापेक्षा व्हॉट्स ऍप किंवा डायरेक्ट विज़िट करावी ही विनंती

Address

Shri Chh Pratapsingh Raje Bhosale Vyapari Sankul Bhavan Gala No 8/9 Near Moti Tale Jalmandir Road Rajwada Satara
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Inn town chinese restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share