24/06/2025
📢 आपलं स्वागत आहे, आर्यन संकपाळ यांचे माऊलीकृपा डायनिंग हॉलमध्ये !
स्वाद, सात्त्विकता आणि प्रेम – हे आमच्या प्रत्येक ताटात असतं.
ताजं, घरगुती आणि पौष्टिक जेवण शोधत असाल, तर नक्की भेट द्या!
📍 निटवे हॉस्पीटलचे जवळ, हॉटेल पै प्रकाशचे पाठीमागे, हनुमान हॉटेल रोड, विश्रामबाग चौक, सांगली
📞 संपर्क करा: 7219410284