Hotel Rayba

Directions

Hotel Rayba Authentic Kolhapuri Mutton Thali and Veg cuisine.

🍽️ हॉटेल रायबा – जिथे चवीचं आणि समाधानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन मिळतं! 😋  🌟 व्हेज किंवा खमंग नॉनव्हेज, तुमच्या आवडीसाठी खास...
27/01/2025

🍽️ हॉटेल रायबा – जिथे चवीचं आणि समाधानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन मिळतं! 😋

🌟 व्हेज किंवा खमंग नॉनव्हेज, तुमच्या आवडीसाठी खास थाळ्या.
आमच्याकडे या आणि तुमच्या जेवणाचा आनंद द्विगुणित करा! 🥘✨

📞 संपर्क: +91 99228 66366
📍पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416



[Hotel Rayba, Veg Thali at Rayba, Non-Veg Thali Rayba, Rayba Hotel Thali Special, Best Veg Thali in Sangli, Non-Veg Lovers, Sangli]

🍴 बाहेर खायला जाताना लक्षात ठेवावयाचे काही महत्त्वाचे मुद्दे:1️⃣ स्वच्छता – हॉटेल रायबात तुम्हाला मिळेल शुद्धता आणि ताजे...
24/01/2025

🍴 बाहेर खायला जाताना लक्षात ठेवावयाचे काही महत्त्वाचे मुद्दे:
1️⃣ स्वच्छता – हॉटेल रायबात तुम्हाला मिळेल शुद्धता आणि ताजेपणाचा अनुभव.
2️⃣ चविष्टतेचा अनुभव – प्रत्येक ताट हे खास तुमच्यासाठी तयार केले जाते.
3️⃣ आरामदायक वातावरण – तुमच्या प्रत्येक क्षणाला खास बनवण्यासाठी.
4️⃣ उत्तम सेवा – आम्ही तुमच्या समाधानासाठी सदैव तत्पर.

आता हॉटेल रायबा मध्ये येऊन अनुभव घ्या! 🏨💥
एक घास घेताच, मनाचा फ्युज उडणार! 😍🌶️
स्वादाची आणि मस्तीची फक्त एकच जागा – हॉटेल रायबा! 🚩🍴
आजच भेट द्या आणि मजा करा! 🤩

अधिक माहिती साठी संपर्क :
📍पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 9922866366



[ Rayba Chicken Chilli, Spicy, Crispy, Delicious, Flavor Explosion, Hotel Rayba, Foodie Heaven, Craving Satisfied, Flavorful Bites, Sangli ]

पारंपरिक सोळकढी, रायबा हॉटेलमध्ये चविष्ट अनुभव! ताज्या कोकम आणि मसाल्यांनी भरपूर, एक घोट आणि मन प्रसन्न! 🍹💫🏠पट्टणशेट्टी ...
23/01/2025

पारंपरिक सोळकढी, रायबा हॉटेलमध्ये चविष्ट अनुभव! ताज्या कोकम आणि मसाल्यांनी भरपूर, एक घोट आणि मन प्रसन्न! 🍹💫

🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 +91 99228 66366



[Rayba Hotel, Solkadhi, Refreshing Drink, Traditional Drink, Authentic Flavors, Healthy Sips, Taste Of Culture, Delicious Solkadhi, Summer Refreshment, Spicy Twist, Non-Veg Special, Sangli]

रायबा चिकन चिली: तिखट, कुरकुरीत आणि चवीला उत्तम! एकदा चाखा, परत परत आवडेल! 🍗🔥 🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांग...
23/01/2025

रायबा चिकन चिली: तिखट, कुरकुरीत आणि चवीला उत्तम! एकदा चाखा, परत परत आवडेल! 🍗🔥

🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 +91 99228 66366



[Rayba Chicken Chili, spicy crunch, crispy delights, chicken perfection, flavor explosion, crispy treats, tasty chicken, spice lovers, flavorful dish, food cravings, Sangli ]

लसूण मसूर आणि मसाल्यांचा स्वाद, रायबातमध्ये मिळवा खास चवीचा आनंद! 🌿🍛🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416...
22/01/2025

लसूण मसूर आणि मसाल्यांचा स्वाद, रायबातमध्ये मिळवा खास चवीचा आनंद! 🌿🍛

🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 +91 99228 66366



[ Hotel Rayba, garlic lentils, spicy goodness, traditional flavors, flavorful journey, homestyle cooking, rich spices, taste the tradition, savory dishes, culinary experience, Non-Veg Special, Sangli]

पाहुणे येणार म्हणजे घरी कोंबडा कापण्याचं काम नाही, थेट रायबातच्या स्वादात बुडवा! 🍗✨ For More Details :🏠पट्टणशेट्टी होंडा...
22/01/2025

पाहुणे येणार म्हणजे घरी कोंबडा कापण्याचं काम नाही, थेट रायबातच्या स्वादात बुडवा! 🍗✨

For More Details :
🏠पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 +91 99228 66366



[Rayba, home feast, traditional food, tasty traditions, delicious meals, culinary experience, feast preparation, food celebrations, authentic taste, special moments, Nonveg Special]

🌾 बाजरीची भाकरी, मिक्स भाजी – अस्सल ग्रामीण चव..! 🌿अधिक माहितीसाठी संपर्क :📞 +91 99228 66366📍 हॉटल रायबा, इस्लामपूर बायप...
14/01/2025

🌾 बाजरीची भाकरी, मिक्स भाजी – अस्सल ग्रामीण चव..! 🌿

अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 +91 99228 66366
📍 हॉटल रायबा, इस्लामपूर बायपास रोड, पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, ४१६४१६



[Mix Bhaji, Marathi Food, Rustic Flavors, Traditional Food, Authentic Taste, Spicy Mix Vegetable, Healthy Food]

🍽️🌿 रायबा चा शेवगा फ्राय – आरोग्यदायी आणि स्वादिष्ट! 🔥 शेवग्याची चव आणि ताजेपणा तुमच्या पोटास आनंद देईल. येऊन अनुभव घ्या...
12/01/2025

🍽️🌿 रायबा चा शेवगा फ्राय – आरोग्यदायी आणि स्वादिष्ट! 🔥 शेवग्याची चव आणि ताजेपणा तुमच्या पोटास आनंद देईल. येऊन अनुभव घ्या, आणि स्वादाने आरोग्य वाढवा! 🍴



[Taste, healthy eating, moringa fry, Raayba hotel, fresh and delicious, natural goodness, Raayba experience, nutritious food, Indian cuisine, flavor of freshness, Drumstiks, Sangli ]

🍲हिवाळ्याच्या थंडीत गरमागरम चिकन सूप फक्त हॉटेल रायबात! 😍 स्वाद, पौष्टिकता आणि उबदारपणाचा अनोखा संगम. आजच चाखा! 🐓अधिक मा...
09/01/2025

🍲हिवाळ्याच्या थंडीत गरमागरम चिकन सूप फक्त हॉटेल रायबात! 😍 स्वाद, पौष्टिकता आणि उबदारपणाचा अनोखा संगम. आजच चाखा! 🐓

अधिक माहिती साठी संपर्क :
📍पट्टणशेट्टी होंडा जवळ, व्यंकटेश नगर, सांगली, 416416
📞 9922866366



[Chicken Soup, Hotel Rayba, Delicious Soup, Nutritious , Winter Special, Hot Soup, Sangli]

Address

Near Vyankatesh Srushti, Sangli-Islampur Bypass Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 11am - 3pm
7pm - 11pm
Tuesday 11am - 3pm
7pm - 11pm
Wednesday 11am - 3pm
7pm - 11pm
Thursday 11am - 3pm
7pm - 11pm
Friday 11am - 3pm
7pm - 11pm
Saturday 11am - 3pm
7pm - 11pm
Sunday 11am - 3pm
7pm - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Rayba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category