Vikas Ropvatika Nashta Centre

Vikas Ropvatika Nashta Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikas Ropvatika Nashta Centre, Restaurant, Tung ,Tal-Miraj Dist-Sangli, Sangli.

लक्ष्मीपूजन संपन्न..
21/10/2025

लक्ष्मीपूजन संपन्न..

03/02/2025

पॅक बंद बाटलीतील फ्रीजमधील कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याचा ताज्या उसाचा "बिगर बर्फ थंडगार ताजा रसच" 'घागर' भरून प्या अन् आपण दमलेलो असल्यास किंवा सुस्ती आली असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी उसाचा रस आदर्श आहे....
उसाचा रस पार्सल मिळेल.. call 7066979951

29/01/2025

सकाळच्या नाष्टयापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी सोय एकाच ठिकाणी...
सांगली-इस्लामपूर रोड तुंग ता.मिरज जिल्हा -सांगली
संपर्क -7066979951

15/11/2022
15/11/2022

आपल्याकडे प्रतिकारशक्ती कमी असल्यास, नियमितपणे उसाचा रस पिल्याचा खूप फायदा शरीराला होतो.. यासाठी फक्त आणि फक्त आमच्या विकास रोपवाटिका रसवंती गृह तुंग या बिगर बर्फ पांढराशुभ्र थंडगार रसवंतीगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या व आरोग्यवर्धक रसाची चव चाखा..

७०६६९७९९५१

28/09/2020

#1. रोपांची निवड
झेंडू पिकाची लागवड १२ महिने करता येते (वातावरणानुसार व्हरायटी मध्ये बदल करावा लागतो )
लागवड करताना सर्वात महत्वाचे रोपांची क्वालिटी
१. रोपांची उंची ६ ते ८ इंच पर्यंत असावी.
२. मुळ्यांची रचना चांगली झालेली असावी
( गट्टू तयार झालेला असावा)
३. मुळ्यांची कॉईल झालेली नसावी.

28/09/2020

#2. लागवडीची पद्धत
1. How marigold plantation should be done?
2. No of plants required per acre according to the season
3. Benefits of irrigation system

28/09/2020

#3. लागवडी नंतर घ्यावयाची
काळजी
१. लागवड केल्यानंतर ३ दिवसांनी आळवणी घालणे महत्वाचे आहे प्रत्येक रोपास ७०ते ८० मिली आळवणी मिळणे आवश्यक आहे पम्पाचे नोझल काढून किंवा ग्लास ने मुळाजवळ आळवणी घालावी
२. अशा पद्धतीने किमान ३ ते ४ आळवण्या होणे गरजेचे आहे पहिले १० दिवस झेंडूसाठी महत्वाचे असतात.
३. आळवणी मुळे मुळांची संख्या चांगली वाढते आणि झाडाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते
४. रोपांची वाढ जोमदार होते.

31/07/2020

Address

Tung ,Tal-Miraj Dist-Sangli
Sangli
416301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Ropvatika Nashta Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category