Masoor Junction

Masoor Junction Restaurant
Food

30/01/2025

10-20-30 टक्के ऑफरचा मसूर आपल्या सांगलीत??
सांगलीकरांनी नावाजलेले मसूर जंक्शन मध्ये 10-20-30 टक्के ऑफर 15 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत म्हणजे, इथे तुमच्या पहिल्या बिलावर 10% दुसऱ्या बिलावरती 20% तर तिसऱ्या बिलावरती 30% डिस्काउंट. (ऑफर जाणून घेण्यासाठी आणि बुकिंग साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर ला संपर्क साधा)..
मसूर जंक्शन मध्ये फक्त अप्रतिम चवीचे मसूर च नव्हे तर उत्कृष्ट चवीचे पंजाबी डिश, जंबो रोटी, सोलकडी, झणझणीत मालवणी रस्सा आणि बरेच पदार्थ उपलब्ध,
पत्ता- मसूर जंक्शन, 100फुटी रोड, संभा भेळ जवळ, विश्रामबाग सांगली...
संपर्क - 7620102030

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
03/11/2024

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
02/11/2024

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
29/10/2024

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

वसुबारस...दिवाळीचा पहिला दिवस, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटिची जावो...        ...
28/10/2024

वसुबारस...
दिवाळीचा पहिला दिवस, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटिची जावो...

शुभ दसरा...तोरण बांदू दारी, घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची.... #दसरा
12/10/2024

शुभ दसरा...
तोरण बांदू दारी, घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची....
#दसरा

शारदीय नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....नवरात्रीच्या खवय्यांसाठी खास ऑफर! प्रत्येक डिशवर सणासुदीची १०% ...
11/10/2024

शारदीय नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....
नवरात्रीच्या खवय्यांसाठी खास ऑफर! प्रत्येक डिशवर सणासुदीची १०% सूट मिळवा....
Offer valid till 11 October 2024...

10/10/2024

नवरात्रीच्या खवय्यांसाठी खास ऑफर! पंजाबी डिशवर सणासुदीची १०% सूट मिळवा....
Offer valid till 11 October 2024...

Address

Near Sambha Bhel , 100 Ft Road , Haripriya Nagar , Vishrambaug
Sangli
416415

Opening Hours

Monday 4pm - 11pm
Tuesday 4pm - 11pm
Wednesday 4pm - 11pm
Thursday 4pm - 11pm
Friday 4pm - 11pm
Saturday 4pm - 11pm
Sunday 4pm - 11pm

Telephone

+919923802030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Masoor Junction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Masoor Junction:

Share

Category