Hotel Ranwara

Hotel Ranwara Taste the authentic Maharastrian Non-veg, Veg meals with beautiful ambiance & surrounded by greenery.

Our specialty is Bhakari, Black mutton, Black rassa, Tambda-Pandhara, Gawran veg thali etc made on chulha.

दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तिळगुळासारखे, भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!      ...
15/01/2023

दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे, भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!

13/01/2023

फॅमिलीसह 'हॉटेल रानवारा' मध्ये जेवायला या, आणि सोबत पैठणी जिंका!
आमच्या रसिक खवय्यांसाठी खुशखबर! अल्पावधीतच सुप्रसिद्ध झालेल्या नेर्ले-पेठ नाका इथल्या सुप्रसिद्ध 'हॉटेल रानवारा' मध्ये सहकुटुंब जेवायला येऊन आपण एक सुंदर पैठणी जिंकू शकता!* (लकी ड्रॉ मधून)
*नियम व अटी-
१. ही योजना संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंतच असेल.
२. सहकुटुंब जेवायला येणारे या लकी ड्रॉ साठी पात्र ठरतील.
३. सायंकाळी ७ ते ९ यावेळेत जेवायला येणारे ग्राहक यासाठी पात्र ठरतील.
४. योजना लकी ड्रॉ पद्धतीने असेल.
तेव्हा, नक्की या आणि नाद खुळा सावजी जेवणासह पैठणी जिंकण्याची संधी मिळवा !
अधिक माहितीसाठी - हॉटेल रानवारा - 9834501505
पत्ता : पुणे-बंगळूर हायवे, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, सदा पाटील मळा, पेठ नेर्ले, जिल्हा सांगली.

Taste the authentic Maharastrian Non-veg, Veg meals with beautiful ambiance & surrounded by greenery. Our specialty is Bhakari, Black mutton, Black rassa, Tambda-Pandhara, Gawran veg thali etc made on chulha.

संपूर्ण फॅमिलीसोबत मस्त व्हेज-नॉनव्हेज जेवण एन्जॉय करण्याचे निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच पेठ नाकाजवळचे हॉटेल रानवारा ! सावजी...
06/01/2023

संपूर्ण फॅमिलीसोबत मस्त व्हेज-नॉनव्हेज जेवण एन्जॉय करण्याचे निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच पेठ नाकाजवळचे हॉटेल रानवारा ! सावजी पद्धतीचे नॉनव्हेज आणि अस्सल गावरान व्हेज जेवणाचा मनमुरादपणे आनंद लुटा हॉटेल रानवारा मध्येच !

#रानवारा #नेर्ले

अस्सल सावजी मटण, सावजी चिकन, सावजी रस्सा, देशी चिकन, यासोबतच हॉटेल रानवारा मध्ये मिळते अस्सल गावरान शाकाहारी थाळी! सोबत ...
03/01/2023

अस्सल सावजी मटण, सावजी चिकन, सावजी रस्सा, देशी चिकन, यासोबतच हॉटेल रानवारा मध्ये मिळते अस्सल गावरान शाकाहारी थाळी! सोबत गावरान झक्कास आंबीलची लज्जत न्यारीच. हॉटेल रानवाराची चर्चा अख्ख्या महाराष्ट्र्भर होते आहे. आपल्या कुटूंबियांसमवेत, मित्र मंडळींसोबत या आणि मनसोक्त आस्वाद घ्या !
पत्ता- हॉटेल रानवारा, पुणे-बंगळुरू नॅशनल हायवे, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, नेर्ले, पेठनाका, जिल्हा सांगली.

#काळंमटण #मटण #धनगरीमटण #चुलीवरचेजेवण #रानकोंबडी #जत्रामटण

Happy New Year 2023 to All !     #चुलीवरचेजेवण  #जत्रामटण    #काळंमटण
01/01/2023

Happy New Year 2023 to All !

#चुलीवरचेजेवण #जत्रामटण #काळंमटण

यंदाचा ३१ डिसेंबर साजरा करा हॉटेल रानवारा मध्ये जबरदस्त जेवण जेवून ! रांगड्या लोकांसाठी रांगडं जेवण हॉटेल रानवारा मध्येच...
30/12/2022

यंदाचा ३१ डिसेंबर साजरा करा हॉटेल रानवारा मध्ये जबरदस्त जेवण जेवून ! रांगड्या लोकांसाठी रांगडं जेवण हॉटेल रानवारा मध्येच. चुलीवरचं अस्सल सावजी मटण, सावजी चिकन, सावजी रस्सा, देशी चिकन, चुलीवरची भाकरी, पायामुंडी सूप, गावरान शाकाहारी थाळी, आंबील, यांची चर्चा अख्ख्या महाराष्ट्र्भर होते आहे. आपल्या कुटूंबियांसमवेत, मित्र मंडळींसोबत या आणि मनसोक्त आस्वाद घ्या !
पत्ता- हॉटेल रानवारा, पुणे-बंगळुरू नॅशनल हायवे, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, नेर्ले, पेठनाका, जिल्हा सांगली.

#काळंमटण #मटण #धनगरीमटण #चुलीवरचेजेवण #रानकोंबडी #जत्रामटण

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आमच्या जबरदस्त चवीच्या जबरदस्त डिशेसचा आस्वाद घ्यायला सहकुटुंब या ! रान कोंबडी, उकड मटण अशा...
19/11/2022

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आमच्या जबरदस्त चवीच्या जबरदस्त डिशेसचा आस्वाद घ्यायला सहकुटुंब या ! रान कोंबडी, उकड मटण अशा कधीही न खाल्लेल्या वेगळ्या झक्कास डिशेस इथेच मिळणार.

#जत्रामटण #चुलीवरचेजेवण #मटण #धनगरीमटण #काळंमटण #रानवारा #नेर्ले #कोंबडी #रानकोंबडी #काळेमटण

Celebrate this weekend at "Ranwara" with your family & friends ! We serve many authentic & delicious veg-nonveg dishes. ...
12/11/2022

Celebrate this weekend at "Ranwara" with your family & friends ! We serve many authentic & delicious veg-nonveg dishes.

#मटण #काळंमटण #धनगरीमटण #जत्रामटण #चुलीवरचेजेवण #रानकोंबडी #

रांगड्या लोकांसाठी रांगडं जेवण हॉटेल रानवारा मध्येच ! चुलीवरचं अस्सल काळं मटण, चुलीवरची भाकरी, पायामुंडी सूप यांची चर्चा...
09/11/2022

रांगड्या लोकांसाठी रांगडं जेवण हॉटेल रानवारा मध्येच ! चुलीवरचं अस्सल काळं मटण, चुलीवरची भाकरी, पायामुंडी सूप यांची चर्चा अख्ख्या महाराष्ट्र्भर होते आहे. आपल्या कुटूंबियांसमवेत, मित्र मंडळींसोबत या आणि मनसोक्त आस्वाद घ्या !

#काळंमटण #मटण #धनगरीमटण #चुलीवरचेजेवण #रानकोंबडी #जत्रामटण

रसिक खवय्यांना खुशखबर..! आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.! आमच्या 'काळं मटण', 'धनगरी जत्रा मटण' या लो...
30/10/2022

रसिक खवय्यांना खुशखबर..! आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.! आमच्या 'काळं मटण', 'धनगरी जत्रा मटण' या लोकप्रिय डिशेसनंतर आता हॉटेल रानवारा सादर करत आहेत, दोन जबरदस्त दिशेस.. 'रान कोंबडी' आणि 'उकड मटण' ! कधी येताय चाखायला.?
टीप- रान कोंबडी साठी कृपया आधी ऑर्डर देणे आवश्यक.
पत्ता- हॉटेल रानवारा, नेर्ले-पेठ नाका, पुणे-बंगलोर हायवे, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, जिल्हा सांगली

#रानवारा #रानकोंबडी #कोंबडी #काळंमटण #धनगरीमटण #जत्रामटण #मटण #चुलीवरचेजेवण

आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेती...
26/10/2022

आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तसेच भाऊबीजेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली!

#नेर्ले #काळंमटण #काळेमटण #धनगरीमटण

Address

NH 4, Near Reliance Petrol Pump, Nerle, Near Peth Naka
Sangli
415406

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Ranwara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category