Harsha Terrace Garden Restaurant

Harsha Terrace Garden Restaurant Harsha Terrace Garden Restaurant services began in 2007. People seek our impressive quality, meticul

Buy 2 main course and get 1 starter free For order call on 9011948080
03/08/2026

Buy 2 main course and get 1 starter free

For order call on 9011948080

“केळवण म्हणजे फक्त जेवण नाही… तो एक खास आठवणींचा क्षण असतो 💚✨तुमच्या या खास दिवशी आम्ही देतो सुंदर ambience, tasty food ...
05/05/2026

“केळवण म्हणजे फक्त जेवण नाही… तो एक खास आठवणींचा क्षण असतो 💚✨
तुमच्या या खास दिवशी आम्ही देतो सुंदर ambience, tasty food आणि perfect photo moments 📸
Book your special day now!”

Contact on 9011948080
Advance booking only

13/03/2026

गॅस मिळणं मुश्किल झालं…
पण हर्षा हॉटेल बंद करणं हा पर्याय नव्हता.

कारण या एका हॉटेलवर अनेक घरांची चूल पेटते.

मग ठरलं —
नवीन गोष्टी मिळत नसतील तर जुन्या परंपरेचा आधार घ्यायचा.
चुल पेटली… मेन्यू लिमिटेड झाला…
पण आमची सेवा आणि जिद्द तशीच राहिली.

आज हर्षा टेरेस गार्डन रेस्टॉरंट मध्ये
चुलीवर बनलेला पारंपरिक स्वाद तुमच्यासाठी तयार आहे. 🔥

या… आणि हा खास चुलीवरचा स्वाद नक्की ट्राय करा.

हे सगळं शक्य झालं — आमच्या टीमवर्कमुळे. 🤝

SupportLocal

Address

Ganesh Colony T. R. P
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harsha Terrace Garden Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Harsha Terrace Garden Restaurant:

Shortcuts

Share