13/08/2026
दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही स्वातंत्र्य दिना निमित्त 'हाॅटेल अतिथी'चा खास बेत आपल्यासाठी!
पातळ अळूची भाजी, बटाटावडा आणि साजूक तुपातील जिलेबी मिळेल.
टेक-अवे, पार्सल सुविधा उपलब्ध आहेच त्याशिवाय अनबाॅक्स अँपवरूनही आपण ऑर्डर करू शकता.
संपर्क- 9420895030/ 7021025052👆