S café

S café a coffee shop with unique pizzas sandwiches and burgers also u can enjoy birthday parties kitty parties

Order time..........तुम्ही केलीत की नाही ऑर्डर?? नसेल तर उचला फोन आणि करा डायल S Cafe 7066899899
06/01/2019

Order time..........तुम्ही केलीत की नाही ऑर्डर?? नसेल तर उचला फोन आणि करा डायल S Cafe
7066899899

Come and enjoy ..........
29/12/2018

Come and enjoy ..........

धन्यवाद रत्नागिरीकर ....सुरस स्नॅक्स पासून सुरू झालेल्या प्रवासात 2015 साली काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ...
01/10/2018

धन्यवाद रत्नागिरीकर ....सुरस स्नॅक्स पासून सुरू झालेल्या प्रवासात 2015 साली काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही S cafe( एस कॅफे )102,आनंद कलश ,पी एन गाडगीळ ज्वेलर्स शेजारी चालू केले. संकल्पना नवीन असूनही अल्पावधीतच आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद देऊन आमचे मनोधैर्य वाढवले. आणि आता 3 वर्ष पूर्ण होत असताना काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला कॅफेची जागा बदलावी लागत आहे (स्थलांतर करावे लागत आहे). आज 1 ऑक्टोबर पासून 8 दिवसात आम्ही नवीन जागेत म्हणजेच गाळा नं 2 मंगलधाम सिंडिकेट बँकेशेजारी मजगाव रोड -आरोग्यमंदिर जोड रस्ता या ठिकाणी शिफ्ट होत आहोत. 4 ऑक्टोबर पासून पार्सल आणि होम डिलिव्हरी चालू होईल आणि 10 ऑक्टोबर घटस्थापना या दिवशी पासून S Cafe पूर्ववत चालू होईल . सन्माननीय ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपले आशीर्वाद आणि पाठिंबा या जोरावर आम्ही नव्या जागी पुन्हा जोमाने additional menu सह आपल्या सेवेत हजर होऊ. नवीन जागेचा गूगल मॅप खाली share करत आहे.

तुम्ही कधी थंडाई हे पेय आईस्क्रीम च्या रूपात खाल्ले आहे काय??? होळी रे होळी पुरणाची पोळी.....होळी आली की आपण पुरणाची पोळ...
28/02/2018

तुम्ही कधी थंडाई हे पेय आईस्क्रीम च्या रूपात खाल्ले आहे काय??? होळी रे होळी पुरणाची पोळी.....होळी आली की आपण पुरणाची पोळी हमखास खातो पण हीच पुरणपोळी तुम्ही आइस्क्रीम च्या फॉर्म मध्ये खाल्ली आहेत काय ???? नसेल ना मग वाट काय बघताय मित्रमैत्रिणींनो आम्ही S cafe तुमच्यासाठी घेऊन आलो आहोतथंडाई आइस्क्रीम आणि पुरणपोळी आईस्क्रीम.
चला तर मग या होळीला नुसती पुरणपोळी अथवा थंडाई ना खाता आमच्या ( S Cafe) बरोबर या नवीन आईस्क्रीम ची मजा घ्या.

We have started free home delivery between SALVI STOP ------MALNAKA.
23/05/2017

We have started free home delivery between SALVI STOP ------MALNAKA.

Press conference held at S Café
22/01/2017

Press conference held at S Café

31/12/2016

Last day of the year !!!
Still confused where to go?
Heres the solution for all u ratnagirikars* #*
We at S cafe contributing in ur celebration with our divine taste of food.😋
U name it we get it for u.
May it be 🍕 pizza , burger , Sandwich, cab b , cocoya..
Anything we manage ur tastebuds here in S cafe.
Waiting for u all.
Lets welcome this new year with delicious taste in awesome atmosphere in
S Cafe

How can we spell s_ccess without 'U'. The pleasure has always been to serve the prestigious customers like u . A big tha...
01/09/2016

How can we spell s_ccess without 'U'. The pleasure has always been to serve the prestigious customers like u . A big thank you to all our customers for making last year a grand success. This year here we are with yet another venture ; in association with world famous O! ya ..cakes & pastry kolhapur.
Introducing "ChocOya"
Pastry in icecream?? or Icecream in pastry??
Well to know that join us on 8th sep. in your own favourite joint S CAFE , Ratnagiri .
Time: 11 a.m. onwards.

Its raining coffee in S cafe. Here we are with another new launch for coffee  lovers. Come one n all to help us to take ...
27/07/2016

Its raining coffee in S cafe.
Here we are with another new launch for coffee lovers.
Come one n all to help us to take care of your taste buds.
First time in Ratnagiri enjoy flavours of coffee in S Cafe

Address

Ratnagiri
RATNAGIRI

Opening Hours

Tuesday 2pm - 10pm
Wednesday 2pm - 10pm
Thursday 2pm - 10pm
Friday 2pm - 10pm
Saturday 2pm - 10pm
Sunday 2pm - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S café posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category