Vaishali Cafe

Vaishali Cafe Located in the heart of market a cafe which serves light refreshment snacks from Mhaharashtrian to South Indian delicacies from 09:00 Am onwards.

Right for a quick healthy bite and popular amongst the locals who come down for the market.

29/10/2022

नमस्कार.... 🥭 CITY गेले 2 रवीवार आपणं दिलेल्या उदंड प्रतिसादा नंतर या रविवारी खास पब्लिक डिमांड म्हणून... झणझणीत.... #कोल्हापुरी डिनर थीम.... तर येताय ना वाट बघतोय... अधिक महिती करता,9011948080,9518955455या न वर संपर्क करावा ...

24/12/2021

is soup prepared with as a primary ingredient. It can be prepared as a cream- or broth-style soup. Additional vegetables, and various other ingredients can be used in its preparation. It may be # hot or , and several recipes exist@Hotel Sea fan # .

19/10/2021
18/07/2021

#हर्षा #स्पेशल #कबाब.....आणि बरंच काही...

09/07/2021

Sale at Fans
Get up to 20% on your stay
For more information please contact to our team.
Mob - +91 70667 52566

20/04/2021
17/04/2021

📌 *आवाहन... कोव्हीडमुक्त रत्नागिरीसाठी!!*

औषधं आणायला जातोय, भाजी, किराणा संपलाय, बँकेत काम आहे, डॉक्टरांकडे चाललोय... अशी एक ना अनेक कारणं देऊन आपण संचारबंदी असताना बाहेर पडतोय. *मान्य आहेच सर्वांचे कामधंदे बंद आहेत. हप्ते, देणी, वसुली थकलेय.... तरीही आज कोव्हीडमुक्त रत्नागिरीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची नक्कीच गरज आहे.*
आजपर्यंत (16/04/21) जवळपास 14560 लोकांना कोरोनाचा दिव्यातून जावं लागलंय, दुर्दैवाने त्यातील 459 लोक जीवनाची लढाई हरले, मृत्यूने त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांपासून हिरावून नेलं!! *मृत्यू पावलेल्या व्यक्ती कुणाच्या घरचे कर्ते पुरुष, कुणाची आई, कुणाची प्रिय पत्नी, भाऊ बहीण, जवळचे मित्र असतीलच, आज त्यांच्याकडे आठवणी सोडून काहीच शिल्लक नाही.*
आपला जीव वाचला, आपण रोगमुक्त राहिलो तरच भविष्यात नोकरी धंदे करू शकू, त्यासाठीच आज घरी थांबणं, वाईट काळाला संयमाने सामोरं जाणं गरजेचं आहे.
गेल्या काही दिवसात आधी 200+, मग 300+, 400+ आता तर 500+ पेशंट मिळत आहेत. आरोग्य, पोलीस, शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. (अजूनपर्यंत 150000 लोकांच्या कोरोना टेस्ट झाल्या आहेत, त्याशिवाय अपघात, सर्पदंश, डिलिव्हरी इ. पेशंटस, कोरोना रुग्णांचा हॉस्पिटलमधील मुक्काम, त्यांना देण्यात येणारी सेवा) अशा परिस्थितीत रुग्णसंख्या वाढणे रत्नागिरी जिल्ह्याला नक्कीच परवडणारे नाही.
आपला एक सहकार्याचा हात, घरच्या आत थांबलेलं एक पाऊल कोरोना साखळी तोडण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. आपण सुजाण रत्नागिरीवासी नक्कीच याचा विचार करू!!
*घरी राहू... सुरक्षित राहू... भविष्यात उत्तुंग झेप घेऊ!!*

*आपली रत्नागिरी*

जितका मला  #वडापाव आवडतो ना तितकाच हा वडापाव चा भाऊ  #पाव  #पॅटीस मला लईई आवडतो. काय झाले बटाट्याची ही दोन पोरे, एकाने स...
22/03/2021

जितका मला #वडापाव आवडतो ना तितकाच हा वडापाव चा भाऊ #पाव #पॅटीस मला लईई आवडतो. काय झाले बटाट्याची ही दोन पोरे, एकाने सूत जमवले पावाशी आणि दुसर्याने गाठ बांधली ब्रेडशी! दिसायला दोघे ही वेगळे पण चवीला एकदम भारी, हा तसा मिळतो सगळीकडेच पण यातली खरी मजा तर त्यातल्या बरोबर मध्ये भरलेल्या ठेच्यात आहे, मन लावून खाता खाता मधेच त्या ठेच्यांची चव लागावी अहहाआआ, झक्कास!! सोबत गोड दही चटणी ,किंवा आवडी प्रमाणे टोमॅटो सॉस, बस्स अजून काही नको.... नंतर मस्त कडक चहा की झालं, सुख सुख म्हणजे नेमकं काय तर हा सगळा बेत जमून आला की झालं बस्सस.... तर वाट कसली बघताय या #कॅफे #वैशाली आपली वाट पहात आहे... #मैत्री चवीची ..तुमची आमची.

#पार्टी आणि #पार्सल #ऑर्डर करिता संपर्क साधावा 𝐏𝐚𝐫𝐞𝐬𝐡 𝐒𝐚𝐰𝐚𝐧𝐭: 𝟗𝟏𝟕𝟓𝟒𝟎𝟗𝟏𝟗𝟏

Address

Ram Aali, Opposite Vitthal Mandir
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishali Cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category