The Taste,Ratnagiri

The Taste,Ratnagiri All types of Maharashtrian and South Indian snacks and Veg Thali available.

14/10/2022
Time for some fun stuff!Answer in comments..!आलं, लसूण, मिरची, तेल,बेसन बटाट्या सह मस्त सजेल,चमचमीत मी भारीमिळतो घरी दार...
25/03/2022

Time for some fun stuff!
Answer in comments..!

आलं, लसूण, मिरची, तेल,
बेसन बटाट्या सह मस्त सजेल,
चमचमीत मी भारी
मिळतो घरी दारी

रंग नात्यांचा,रंग बंधाचा,रंग हर्षाचा,रंग उल्हासचा,रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
17/03/2022

रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dahi Wada for every mood😋An ultimate snack that fills and lights at the same time.Order Now.Your Taste Partner is just a...
14/03/2022

Dahi Wada for every mood😋
An ultimate snack that fills and lights at the same time.
Order Now.
Your Taste Partner is just a click away! Just order using Unbox app.
(App link - https://bit.ly/UnboxRatnagiri)🛵

अन्न हे पूर्णब्रह्म...!!घर पासून दूर....घरासारखे जेवा The Taste,Ratnagiri ला.आजच भेट द्या हॉटेल द टेस्ट ला आणि आस्वाद घ्...
05/03/2022

अन्न हे पूर्णब्रह्म...!!
घर पासून दूर....घरासारखे जेवा The Taste,Ratnagiri ला.
आजच भेट द्या हॉटेल द टेस्ट ला आणि आस्वाद घ्या थाळीचा....
Your Taste Partner is just a click away! Just order using Unbox app.
(App link - https://bit.ly/UnboxRatnagiri)🛵

When its your favourite dish in the plate, everything else can wait!Enjoy tasty dishes from The Taste,Ratnagiri.Your Tas...
11/02/2022

When its your favourite dish in the plate, everything else can wait!
Enjoy tasty dishes from The Taste,Ratnagiri.
Your Taste Partner is just a click away! Just order using Unbox app.
(App link - https://bit.ly/UnboxRatnagiri)🛵

खास रत्नागिरी खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या तसेच दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील काही पारंपारिक पदार्थ आम्ही विविध पर्यायांसह...
29/01/2022

खास रत्नागिरी खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या तसेच दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील काही पारंपारिक पदार्थ आम्ही विविध पर्यायांसह एकत्रितरित्या आपल्यासमोर घेऊन येत आहोत..
तेव्हा आमच्या विविधतेने नटलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या The Taste,Ratnagiri ला.
किंवा हेच पदार्थ तुम्ही अनबॉक्स अँप द्वारे हि मागवू शकता.

झणझणीत स्वादाची दमदार परंपरा...😋मिसळ म्हणजे फक्त " द टेस्ट " ची.आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या The Taste,Ratnagiri ला.You...
19/01/2022

झणझणीत स्वादाची दमदार परंपरा...😋
मिसळ म्हणजे फक्त " द टेस्ट " ची.
आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या The Taste,Ratnagiri ला.
Your Taste Partner is just a click away! Just order using Unbox app.
(App link - https://bit.ly/UnboxRatnagiri)🛵

खास रत्नागिरी खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील काही पारंपारिक पदार्थ आम्ही विविध पर्यायांसह एकत्रितरित्या आप...
10/01/2022

खास रत्नागिरी खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील काही पारंपारिक पदार्थ आम्ही विविध पर्यायांसह एकत्रितरित्या आपल्यासमोर घेऊन येत आहोत..
तेव्हा आमच्या विविधतेने नटलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या The Taste,Ratnagiri ला.
किंवा हेच पदार्थ तुम्ही अनबॉक्स अँप द्वारे हि मागवू शकता.

Address

Ratnagiri
415612, 415639

Opening Hours

Monday 9am - 5am
Tuesday 9am - 5am
Wednesday 9am - 5am
Thursday 9am - 5am
Friday 9am - 5am
Saturday 9am - 5am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Taste,Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category