Kokam Curry Restaurant

Kokam Curry Restaurant वारसा... अस्सल कोकणी चवीचा
लवकरच येत आहोत
रत्नागिरी

03/10/2026

रत्नागिरीमध्ये Hospitality Industry मध्ये job करायचंय?
तर ही संधी तुमच्यासाठी आहे!

गेली 15 वर्षे रत्नागिरीमध्ये विश्वासाने Hospitality Industry मध्ये कार्यरत असलेल्या maitree Group of business मध्ये आता अनेक Job Opportunities उपलब्ध आहेत!”

आमच्या Restaurant, Hotels, Banquet Hall आणि नवीन सुरू होणाऱ्या Restaurant साठी आम्ही Team वाढवत आहोत.”

आमच्याकडे खालील पदांसाठी vacancies आहेत—”

• Captain
• Steward
• Waiter
• Helper
• Housekeeping Staff
• Receptionist
• Kitchen Chef
• Kitchen Helper
• Marketing Department
• आणि इतर Hospitality Positions

आणि सर्वात महत्त्वाचं…
तुम्ही Fresher असाल तरी Apply नक्की करा!”

“Experience असणाऱ्यांना preference दिली जाऊ शकते, पण Hospitality मध्ये career सुरू करू इच्छिणाऱ्या Freshers साठीही आमच्या doors open आहेत.”

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी Job शोधत असेल,
तर हा Reel Share करा!”

“आजच Apply करा आणि आमच्या Team चा भाग बना!”

📍 Location: Ratnagiri
📞 Contact: 8010803302

शाकाहारी श्रेणीप्रथम – सौ. श्रावणी संतोष मयेकर, चोळक्या भाकरी व हिंग चटणी.द्वितीय – सौ. सुलभा फणसळकर, खतखत.तृतीय – सौ. व...
05/03/2026

शाकाहारी श्रेणी
प्रथम – सौ. श्रावणी संतोष मयेकर, चोळक्या भाकरी व हिंग चटणी.
द्वितीय – सौ. सुलभा फणसळकर, खतखत.
तृतीय – सौ. विद्या विनायक शिर्के, ओल्या नारळाचे गोड वडे.

04/03/2026

*सौ. प्रज्ञा जयंत फडके, रत्नागिरी यांनी कायनाचं पिठलं ही लुप्त आणि शिवकालीन रेसिपी बनवून अंतिम महाविजेत्या (सर्व श्रेणीतून नंबर एक ) म्हणून यांना घोषित करण्यात आले.*
शाकाहारी श्रेणी
प्रथम – सौ. श्रावणी संतोष मयेकर, चोळक्या भाकरी व हिंग चटणी.
द्वितीय – सौ. सुलभा फणसळकर, खतखत.
तृतीय – सौ. विद्या विनायक शिर्के, ओल्या नारळाचे गोड वडे.

मत्स्याहारी -
प्रथम - सौ. मीनाक्षी आतिष किर, खेकडा भुर्जी.
द्वितीय - सौ. अंतरा राहुल कळंबटे, पानगा मासा.
तृतीय - सौ. अवंतिका राकेश तिवरेकर, झटपट मुळ्याचं कुवल.
मांसाहारी श्रेणी
प्रथम – सौ. स्वप्नाली संजय भागवत, मातीच्या भांड्यातील काळं चिकन.
उत्तेजनार्थ - सौ. साक्षी समीर चव्हाण, कुळथाची थाळी.
उत्तेजनार्थ - सौ. संगिता संदीप आंबेरकर, भरला बोंबील फ्राय.

कोकम करी रेस्टॉरंट आयोजित पाककला महास्पर्धा 2026 *सौ. प्रज्ञा जयंत फडके, रत्नागिरी यांनी कायनाचं पिठलं ही लुप्त आणि शिवक...
02/03/2026

कोकम करी रेस्टॉरंट आयोजित पाककला महास्पर्धा 2026
*सौ. प्रज्ञा जयंत फडके, रत्नागिरी यांनी कायनाचं पिठलं ही लुप्त आणि शिवकालीन रेसिपी बनवून अंतिम महाविजेत्या (सर्व श्रेणीतून नंबर एक ) म्हणून यांना घोषित करण्यात आले.*

01/03/2026
01/03/2026

मैत्री ग्रुप आयोजित कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत रत्नागिरी पाककला महास्पर्धा 2026 –*
वारसा अस्सल कोकणी चवीचा -
कोकणच्या चवीचा अविस्मरणीय उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध, पारंपारिक आणि लुप्त होत चाललेल्या रेसिपींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबर हॉल टी. आर. पी. येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडली.
श्री. रमेश किर यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी असे म्हटले की स्वयंपाक घरातील गृहिणीना प्रतिष्ठा देणारी ही स्पर्धा आहे, तसेच डेस्टिनेशन रत्नागिरी साठी सर्व हॉटेल्सना ह्या रेसिपी मिळाव्यात, ह्या जुन्या रेसिपिंचा एक दस्ताऐवज बनवावा जेणेकरून ह्याचा एक रेकॉर्ड राहील. प्रस्तावनेत बोलताना मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत यांनी म्हटलं की व्हेज रत्नागिरी किंवा चिकन रत्नागिरी नावाची डिश रत्नागिरी च्या सर्व हॉटेल्स च्या मेनू कार्ड मध्ये असावी अशी इच्छा व्यक्त केली.
ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नव्हती, तर कोकणच्या पारंपारिक चवींचा, लॉस्ट रेसिपींचा आणि घराघरातील संस्कृतीचा एक भव्य उत्सव ठरली. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करून कोकणच्या खाद्यसंस्कृतीला नवी ऊर्जा दिली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून उपस्थित मान्यवर, परीक्षक व स्पर्धक यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कोकणची चव, कोकणचा अभिमान – रत्नागिरी महा पाककला स्पर्धा 2026! 🍲✨

मैत्री ग्रुप आयोजित कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत रत्नागिरी पाककला महास्पर्धा 2026 –* वारसा अस्सल कोकणी चवीचा -कोकणच्या चव...
27/02/2026

मैत्री ग्रुप आयोजित कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत रत्नागिरी पाककला महास्पर्धा 2026 –*
वारसा अस्सल कोकणी चवीचा -
कोकणच्या चवीचा अविस्मरणीय उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध, पारंपारिक आणि लुप्त होत चाललेल्या रेसिपींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबर हॉल टी. आर. पी. येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडली.
या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर तसेच शहर परिसरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. हॉटेल कार्निव्हलचे संचालक श्री. उदयजी लोध, तूरळ संगमेश्वर येथील रस्टिक हॉलिडेज च्या संचालिका सौ. शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट च्या प्राध्यापिका शेफ मेघना शेलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तब्बल १५० रेसिपींची नोंदणी झाली होती. त्यापैकी काटेकोर परीक्षणानंतर ७५ रेसिपी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. आज अंतिम फेरीत संपूर्ण जिल्ह्यातील ७५ महिला स्पर्धकांनी परीक्षकांसमोर लाईव्ह पाककला सादर केली. जिल्ह्यात अशी लाईव्ह स्पर्धा पहिल्यांदाच झाली असे स्पर्धकांनी सांगितले. सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत विविध पारंपारिक, नाविन्यपूर्ण आणि घरगुती चवींचा अनोखा मेळ अनुभवायला मिळाला.
ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नव्हती, तर कोकणच्या पारंपारिक चवींचा, लॉस्ट रेसिपींचा आणि घराघरातील संस्कृतीचा एक भव्य उत्सव ठरली. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करून कोकणच्या खाद्यसंस्कृतीला नवी ऊर्जा दिली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून उपस्थित मान्यवर, परीक्षक व स्पर्धक यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कोकणची चव, कोकणचा अभिमान – रत्नागिरी महा पाककला स्पर्धा 2026! 🍲✨

( kokani food , paramparik recipe , lost recipe , ratnagiri , cooking competition , kokam curry restaurant )

Address

LG शोरुम जवळ जेके फाईल्स समोर
Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokam Curry Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category