Siya Chinese

Siya Chinese Indian Chinese Restaurant

सर्व ग्राहकांचे मनापासून धन्यवाद! 🙏🏻❤️🥺
08/09/2022

सर्व ग्राहकांचे मनापासून धन्यवाद! 🙏🏻❤️🥺

साजरा करू उत्सव स्वतंत्रतेचा, उत्सव तुमच्या आवडीच्या फास्ट फूडचा! ❤️ भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳
14/08/2022

साजरा करू उत्सव स्वतंत्रतेचा, उत्सव तुमच्या आवडीच्या फास्ट फूडचा! ❤️ भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎁🎉  #सियाचायनिज🐲
11/08/2022

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎁🎉 #सियाचायनिज🐲

02/08/2022
सिया चायनिज असं रेस्टॉरंट जिथे क्वांटिटी बरोबरच क्वालिटी ही असते जबरदस्ती! 🔥
25/07/2022

सिया चायनिज असं रेस्टॉरंट जिथे क्वांटिटी बरोबरच क्वालिटी ही असते जबरदस्ती! 🔥

फक्त आणि फक्त सिया चायनिज मध्येच! ❤️
25/07/2022

फक्त आणि फक्त सिया चायनिज मध्येच! ❤️

कोणत्याही ऊद्योगव्यवसायात त्या उद्योजकावर स्वत:च्या आईवडीलानंतर हेच ग्राहक १००% विश्वास ठेवतात..आॅर्डर्स आणि पैसे तर देत...
13/07/2022

कोणत्याही ऊद्योगव्यवसायात त्या उद्योजकावर स्वत:च्या आईवडीलानंतर हेच ग्राहक १००% विश्वास ठेवतात..
आॅर्डर्स आणि पैसे तर देतातच त्याशिवाय यशाचे दान ही भरभरून देतात..

आम्हाला या सर्व ग्राहकांचा यथार्थ अभिमान आहे!

आज हॉटेल सिया चायनिज केवळ या विश्वासच्याच जोरावर कर्जत तालुक्यात मानाने उभी आहे!!

आईवडील, शिक्षक, मार्गदर्शक, सर्वांचा ऋणी आहेच, पण ही #गुरूपौर्णिमा मी आमच्या सर्व ग्राहकांना समर्पित करतो..

ज्यांच्यामुळे #ऊद्योजक म्हणुन घडलो, अशा सर्व #ग्राहक-गुरूंचे मनापासुन आभार आणि सांष्टांग दंडवत!!! 🙏

💚
10/07/2022

💚

सिया चायनिज! 💖
09/07/2022

सिया चायनिज! 💖

सगळ्यांच आवडतं फास्ट फूड चिकन लॉलीपॉप.. जे आहे टेस्टी आणि हेल्थी सुद्धा..तर मग आजच या तुमच्या आवडीच्या हॉटेल सिया चायनिज...
09/07/2022

सगळ्यांच आवडतं फास्ट फूड चिकन लॉलीपॉप.. जे आहे टेस्टी आणि हेल्थी सुद्धा..

तर मग आजच या तुमच्या आवडीच्या हॉटेल सिया चायनिज मध्ये आणि आस्वाद घ्या चमचमीत चिकन लॉलीपॉपचा!! 🤤

क्योंकी भूक का इलाज है चिकन लॉलीपॉप!!!

#सियाचायनिज🐲

Every bite tastes better! 😋
26/06/2022

Every bite tastes better! 😋

Wishing a very happy birthday to our one of the pillars of support ! 🎂❤️
04/06/2022

Wishing a very happy birthday to our one of the pillars of support ! 🎂❤️

Address

Trambakeshwar Complex, Rashin-Karjat Road
Rassin

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siya Chinese posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category