Panhale Pedhewale, Rajur

Panhale Pedhewale, Rajur पन्हाळे पेढेवाले - रिअल टेस्ट ऑफ कंदी पेढा
📍राजूर 📍संगमनेर 📍नारायणगाव 📍अकोले 📍सिन्नर 📍आळेफाटा 📍 शिर्डी
☎ 7070313105 / 9850870778 / 9890666918

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨पन्हाळे पेढेवाले, राजूर📍 आमच्या शाखा : राजूर , अकोले , संगमनेर , नारायणगाव , सिन्नर ,...
26/03/2026

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨

पन्हाळे पेढेवाले, राजूर

📍 आमच्या शाखा : राजूर , अकोले , संगमनेर , नारायणगाव , सिन्नर , शिर्डी
📞 7070313105 | 9850870778 | 9890666918

18/03/2026

गुढीपाडव्यानिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा

- पन्हाळे पेढेवाले , राजूर

आमची उत्पादने:

✅ कंदी पेढा
✅ शुद्ध तूप
✅ खवा
✅ बासुंदी

📞 7070313105
📞 9850870778
📞 9890666918

गुढीपाडव्याचा सण, बासुंदीचा गोडवा! ✨या गुढीपाडव्याला पन्हाळे पेढेवाले राजूर यांची खास बासुंदी
18/03/2026

गुढीपाडव्याचा सण, बासुंदीचा गोडवा! ✨

या गुढीपाडव्याला पन्हाळे पेढेवाले राजूर यांची खास बासुंदी

गॅस बंद असला तरीगोडी बंद नाही…कारण आमचाकांदी पेढा आजहीपारंपरिक चुलीवरच बनतो!Panhale Kandi Pedhaगोड परंपरेची खरी चव.     ...
13/03/2026

गॅस बंद असला तरी
गोडी बंद नाही…

कारण आमचा
कांदी पेढा आजही
पारंपरिक चुलीवरच बनतो!

Panhale Kandi Pedha

गोड परंपरेची खरी चव.

अहिल्यानगरमध्ये सुवर्णसंधी! तुम्ही व्यवसायाच्या शोधात आहात का? ‘पन्हाळे पेढेवाले राजुर’ या ब्रँडसोबत जोडले जाण्याची हीच ...
11/03/2026

अहिल्यानगरमध्ये सुवर्णसंधी!

तुम्ही व्यवसायाच्या शोधात आहात का? ‘पन्हाळे पेढेवाले राजुर’ या ब्रँडसोबत जोडले जाण्याची हीच ती वेळ! पन्हाळे पेढेवाले, राजूर यांच्या वतीने अहिल्यानगर येथे अधिकृत डिस्ट्रिब्युटर (Distributor) हवे आहेत.

दर्जेदार चव आणि शुद्धतेची परंपरा आता तुमच्या शहरात!

आमची उत्पादने:

✅ कंदी पेढा
✅ शुद्ध तूप
✅ खवा
✅ बासुंदी

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा:
📞 7070313105
📞 9850870778
📞 9890666918

08/03/2026

ऑर्डरसाठी संपर्क 👇🏻

7070313105 / 9850870778 / 9890666918

आमच्या शाखा : राजूर | संगमनेर | नारायणगाव | सिन्नर | आळेफाटा | शिर्डी

राजूर कंदी पेढा। तूप। डिंकाचे लाडू। पौष्टिक लाडू आणि इतर उत्पादने आजच आपल्या जवळील शाखेला भेट द्या



रंग आनंदाचे, क्षण उत्सवाचे! 🌈या धुलिवंदनाला रंगांसोबतच पसरवा पन्हाळे पेढ्यांचा गोडवा. पारंपारिक पद्धतीने बनवलेले आमचे पे...
03/03/2026

रंग आनंदाचे, क्षण उत्सवाचे! 🌈

या धुलिवंदनाला रंगांसोबतच पसरवा पन्हाळे पेढ्यांचा गोडवा. पारंपारिक पद्धतीने बनवलेले आमचे पेढे तुमच्या सणाची रंगत नक्कीच वाढवतील.

धुलिवंदनाच्या गोड शुभेच्छा! 🚩

|| हरे कृष्ण ||पन्हाळे पेढेवाले, राजूर तर्फे आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸– प्रत्येक सण अधिक गोड आणि मंगलमय...
02/03/2026

|| हरे कृष्ण ||
पन्हाळे पेढेवाले, राजूर तर्फे आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

– प्रत्येक सण अधिक गोड आणि मंगलमय बनवण्यासाठी! ✨

या होळीला आपल्या कुटुंबासोबत गोडवा वाढवा आणि प्रसादासाठी निवडा विश्वासू नाव – पन्हाळे पेढेवाले, राजूर ❤️

📍 आमच्या शाखा : राजूर , अकोले , संगमनेर , नारायणगाव , सिन्नर , शिर्डी
📞 7070313105 | 9850870778 | 9890666918

या भेसळयुक्त जगात, शुद्धतेची खात्री म्हणजेच पन्हाळे पेढेवाले! १९३५ पासून आम्ही जपलाय तोच अस्सल स्वाद आणि तुमचा विश्वास. ...
27/02/2026

या भेसळयुक्त जगात, शुद्धतेची खात्री म्हणजेच पन्हाळे पेढेवाले!

१९३५ पासून आम्ही जपलाय तोच अस्सल स्वाद आणि तुमचा विश्वास. जेव्हा प्रश्न आरोग्याचा आणि परंपरेचा येतो, तेव्हा निवडा फक्त भेसळ ‘मुक्त’ गोडवा.

📍 आमच्या शाखा: राजूर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, सिन्नर, आळेफाटा, शिर्डी.

शुद्धता आणि परंपरेचा गोडवा!✨१९३५ पासून ‘कंदी पेढा’ - पंन्हाळे पेढेवाले राजूरआजच जवळच्या शाखेला भेट द्या! 📍राजूर | अकोले ...
22/02/2026

शुद्धता आणि परंपरेचा गोडवा!✨

१९३५ पासून

‘कंदी पेढा’ - पंन्हाळे पेढेवाले राजूर

आजच जवळच्या शाखेला भेट द्या! 📍
राजूर | अकोले | संगमनेर | नारायणगाव | सिन्नर | आळेफाटा | शिर्डी

रयतेच्या राजाच्या जयंती निमित्त, आपण सर्वांना शिवजयंतीच्या गोड शुभेच्छा! 🚩📍 Visit us at our branches: Rajur, Akole, Sang...
19/02/2026

रयतेच्या राजाच्या जयंती निमित्त, आपण सर्वांना शिवजयंतीच्या गोड शुभेच्छा! 🚩

📍 Visit us at our branches: Rajur, Akole, Sangamner, Narayangaon, Sinnar, Alephata, Shirdi.

Address

Bhandardara Road, Kolhar Ghoti Road
Rajur
422604

Telephone

+918975916232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panhale Pedhewale, Rajur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Panhale Pedhewale, Rajur:

Share