03/05/2026
रविवार म्हटलं की mood एकदम set 😍🔥
एकदा खाल्ली की फॅन व्हाल — श्रीनाथची झणझणीत मिसळ ❤️
गरमागरम मिसळ पाव, तिखट रस्सा आणि कुरकुरीत फरसाण 😋
ही टेस्ट शब्दात नाही सांगता येणार — फक्त experience करायची 🔥
तुम्ही मिसळ लव्हर असाल तर comment करा 👉 “MISAL” ❤️
Follow करा अजून अशा झकास food reels साठी ☕🔥