Vakratund Misal Kharadi

Vakratund Misal Kharadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vakratund Misal Kharadi, Restaurant, Kharadi/Bypass Chauk, Pune.

02/09/2026

स्पेशल बटाटा भजी 💗

29/08/2026

💗🥺

वक्रतुंड मिसळ व भेळ | खराडी, पुणे

रक्षाबंधन 💗
28/08/2026

रक्षाबंधन 💗

20/08/2026

वक्रतुंड स्पेशल मेनू 📍।। वक्रतुंड मिसळ व भेळ | खराडी, पुणे

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳“उत्सव तीन रंगांचा, आज लाभला हा दिन आनंदाचा...सर्व देशवासियांना भारती...
15/08/2026

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

“उत्सव तीन रंगांचा, आज लाभला हा दिन आनंदाचा...

सर्व देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 🧡🤍💚”

आजच्या या खास दिवशी आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा आणि स्वातंत्र्याचा अभिमान बाळगूया.

📍 वक्रतुंड मिसळ व भेळ


👉 खराडी बायपास चौक, खराडी, पुणे - ४११०१४

📞 संपर्क: 7350728284

Wishing everyone a very Happy Independence Day ! 🇮🇳✨
15/08/2026

Wishing everyone a very Happy Independence Day ! 🇮🇳✨

13/08/2026

गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा! ☕🔥

वक्रतुंड स्पेशल कांदा भजीची चव एकदा नक्की चाखा! 🤤✨

📍 पत्ता: खराडी बायपास चौक, खराडी, पुणे ४११०१४
📌 Marketing- Guru Digital Marketing

13/06/2026

पुणेकरांनो, मिसळची खरीखुरी आणि झणझणीत चव चाखायची आहे? मग ‘वक्रतुंड मिसळ व भेळ’ ला नक्की भेट द्या! आमच्याकडे मिळणारी गरमागरम, कटदार मिसळ आणि कुरकुरीत भेळ तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल. 😉
आमच्या विशेष डिशेस:
🍲 झणझणीत स्पेशल वक्रतुंड मिसळ
🥛 थंडगार स्पेशल दही मिसळ
💥 चमचमीत मटकी भेळ
☕ सोबतीला कडक आले चहा!
“खाणार ना? खाल्लंच पाहिजे!” 👍
📍 पत्ता आणि संपर्क:
शाखा १: खराडी बायपास चौक, खराडी, पुणे.
शाखा २: देहू फाटा, आळंदी.
📞 फ्रँचायझी किंवा चौकशीसाठी संपर्क: 7350728284

03/06/2026

“तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत मिसळ आवडते का?” 🤔🔥
मग वक्रतुंड मिसळची ही स्पेशल थाळी नक्कीच तुमच्यासाठी आहे! तो लालबुंद तर्रीदार रस्सा, सोबतीला मऊ रस्साळलेले पाव, कांदा, लिंबू आणि थंडगार सोलकढी किंवा ताक... बास, दुसरं काय हवं? 😍
एकदा खाल तर चव विसरणार नाही! तृप्त होऊनच बाहेर पडाल. 💯🙌
📍 आपल्या जवळच्या शाखेला आजच भेट द्या:
1️⃣ शाखा १ :- खराडी बायपास, खराडी
2️⃣ शाखा २ :- देहू फाटा, आळंदी

विभुवन संकष्टी चतुर्थीच्या' हार्दिक शुभेच्छा !🌸
03/06/2026

विभुवन संकष्टी चतुर्थीच्या' हार्दिक शुभेच्छा !🌸

Address

Kharadi/Bypass Chauk
Pune
411014

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vakratund Misal Kharadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category