11/11/2018
पुण्यातील स्वादिष्ट महाराष्ट्र... पुण्यभूषण दिवाळी अंकात लेख आहे. त्यात वऱ्हाडी थाट हॉटेलचा उल्लेख आहे.
आपण केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले... मनःपूर्वक धन्यवाद...
अंक विकत घेऊन लेख जरूर वाचावा...