04/09/2026
🥳 गोविंदा आला रे आला! दहीहंडीचा जल्लोष झाला! 🪈💙
माऊली Pure Veg कडून दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨
श्रीकृष्णाच्या बाललीलांचा आनंद, उत्साह आणि गोडवा आपल्या प्रत्येक क्षणात भरू दे! 💛
📍 माऊली Pure Veg – सोलापूर रोड, पुणे
🍽️ शुद्ध शाकाहारी चवीचा मनमुराद आस्वाद घ्या!