Usha Dining Pune FC

Usha Dining Pune FC Best Kolhapuri thali’s in Pune city

३६५ दिवस, एकच वचन: अस्सल कोल्हापुरी चव.
स्वयंपाकघरातल्या हातांपासून टेबलावरच्या हास्यापर्यंत, हे वर्ष आपल्या माणसांचं हो...
29/09/2026

३६५ दिवस, एकच वचन: अस्सल कोल्हापुरी चव.
स्वयंपाकघरातल्या हातांपासून टेबलावरच्या हास्यापर्यंत, हे वर्ष आपल्या माणसांचं होतं.
पहिला वाढदिवस, तुमच्यासोबत. या, अनुभवा!


एक वर्ष अस्सल कोल्हापुरी चवीचं, आणि हा आनंद तुमच्यासोबत वाटून घेतोय.वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक मटण थाळीसोबत खास मसाल्यात...
28/09/2026

एक वर्ष अस्सल कोल्हापुरी चवीचं, आणि हा आनंद तुमच्यासोबत वाटून घेतोय.

वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक मटण थाळीसोबत खास मसाल्यात मुरलेला चिकन लेग पीस, मोफत.

चव तीच, आनंद दुप्पट.

Offer valid from 26th September to 10th October.

३६५ दिवस, एकच वचन: अस्सल कोल्हापुरी चव.स्वयंपाकघरातल्या हातांपासून टेबलावरच्या हास्यापर्यंत, हे वर्ष आपल्या माणसांचं होत...
27/09/2026

३६५ दिवस, एकच वचन: अस्सल कोल्हापुरी चव.
स्वयंपाकघरातल्या हातांपासून टेबलावरच्या हास्यापर्यंत, हे वर्ष आपल्या माणसांचं होतं.
पहिला वाढदिवस, तुमच्यासोबत. या, अनुभवा!

#उषाडायनिंग #पहिलावाढदिवस

24/09/2026

एक वर्ष, असंख्य थाळ्या आणि तुमचं भरभरून प्रेम ❤️
म्हणून उषा फॅमिलीसाठी खास ऑफर: मटण थाळीसोबत चिकन लेग पीस FREE! 🍗
📅 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
मग वाट कसली बघताय? या, सेलिब्रेट करूया!

गरमागरम पुरणपोळी, तुपाची धार आणि पारंपरिक चवीने भरलेली थाळी! 😍प्रत्येक घासात घरगुती गोडवा आणि महाराष्ट्राच्या अस्सल परंप...
18/09/2026

गरमागरम पुरणपोळी, तुपाची धार आणि पारंपरिक चवीने भरलेली थाळी! 😍
प्रत्येक घासात घरगुती गोडवा आणि महाराष्ट्राच्या अस्सल परंपरेची चव. ✨

15/09/2026

गोडाचा सण, गोडाची थाळी! पुरणपोळी आणि मोदक — सणासुदीचा बेत उषा डायनिंगमध्येच. Valid till 25th September.

उषा डायनिंगमध्ये, प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी घरचाच. #उषाडायनिंग    #आपुलकीचीसेवा
11/09/2026

उषा डायनिंगमध्ये, प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी घरचाच.

#उषाडायनिंग #आपुलकीचीसेवा

मऊसूत लेग पीस, ठसकेबाज रस्सा, तृप्त मन.अस्सल कोल्हापुरी चव .या, अनुभवा उषा डायनिंगची खासियत. #उषाडायनिंग    #कोल्हापुरी
10/09/2026

मऊसूत लेग पीस, ठसकेबाज रस्सा, तृप्त मन.
अस्सल कोल्हापुरी चव .
या, अनुभवा उषा डायनिंगची खासियत.

#उषाडायनिंग #कोल्हापुरी

07/09/2026

मसाल्यात मुरलेला, चवीत भारी! 🔥

उषा डायनिंगमध्ये या, मनसोक्त जेवा आणि आठवणी घेऊन जा.
03/09/2026

उषा डायनिंगमध्ये या, मनसोक्त जेवा आणि आठवणी घेऊन जा.

Address

Lower Ground , One Place , Plot No. 560 , Besides Mc Donald’s , Fergusson Cloorge Rd. Shivajinagar , Pune .
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Usha Dining Pune FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category