23/08/2026
*आजचा मेनू | २३ ऑगस्ट २०२६*
🥘 *लंच थाळीतील भाज्या*
* मटकी रस्सा
* पिठलं
* कढी (खान्देशी)
🍲 *डिनर थाळीतील भाज्या*
* मेथी मटार पनीर मलाई
* वाटाणा उसळ
* कढी (खान्देशी)
🍚 *आजची डाळ आणि भात*
* मसाले भात
* फोडणीचं वरण
💰 *डिलिव्हरी व पॅकेजिंग*
* नांदेड सिटीमध्ये Home Delivery
* ₹१४९ पेक्षा जास्त ऑर्डरवर Delivery FREE!
* डिलिव्हरी वेळ: अंदाजे ४५–६० मिनिटे
* https://saviskitchen.com
* वरील वेबसाईटवर आपली ऑर्डर Compose करा
आणि ती थेट WhatsApp वर शेअर करा.
👨🍳 Bulk Orders उपलब्ध
* ७५ जणांपर्यंतच्या जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील.
📍 पत्ता: F30 & F31, डेस्टिनेशन सेंटर